Rajkaran Bureau

About Author

2286

Articles Published
Editorial illustration representing the Government of India’s ECLGS 5.0 financial relief scheme for MSME and industrial sectors.
राष्ट्रीय ताज्या बातम्या

ECLGS 5.0: उद्योगांना दिलासा की निवडणुकीपूर्वीचा आर्थिक ऑक्सिजन?

नवी दिल्ली: केंद्र सरकारने Emergency Credit Line Guarantee Scheme (ECLGS) 5.0 ला मंजुरी देत उद्योग क्षेत्रासाठी मोठी आर्थिक मदत जाहीर...
बंगालमधील रस्त्यावर झालमुरी विक्रेता आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीशी जोडलेले राजकारण
राष्ट्रीय ताज्या बातम्या महाराष्ट्र

झालमुरी: बंगालच्या रस्त्यांपासून राजकारणाच्या केंद्रापर्यंत

नवी दिल्ली: पश्चिम बंगालमध्ये राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नसते. ते चहाच्या टपऱ्यांवर, रेल्वे स्थानकांवर, महाविद्यालयांच्या कट्ट्यांवर आणि रस्त्यांवरील छोट्या...
अक्षीकर पुरस्कार विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान
महाराष्ट्र ताज्या बातम्या

१३५ वर्षांची परंपरा… दादरमध्ये शिक्षकांचा गौरव, ‘अक्षीकर पुरस्कार’ सोहळा चर्चेत  

छबिलदास शाळा, दादर येथे जनरल एज्युकेशन सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा मुंबई : १३५ वर्षांची समृद्ध शिक्षण परंपरा जपणाऱ्या जनरल...
MSRTC buses parked at Mahad depot highlighting shortage of drivers and conductors affecting services
महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड एसटी आगारात ८७ पदे रिक्त; चालक-वाहकांच्या कमतरतेमुळे फेऱ्या रद्द,...

महाड: महाड एस.टी. आगारात चालक-वाहकांच्या तीव्र कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल होत असून, अनेक फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली आहे. कोकणातील मध्यवर्ती...
Portrait of Narendra Mahadik, selected as welcome president of state-level Akshar Sammelan 2026
महाराष्ट्र ताज्या बातम्या

नरेंद्र महाडीक राज्यस्तरीय अक्षर संमेलनाचे स्वागताध्यक्ष; पंढरपूरात २२–२४ मे दरम्यान...

महाड: महाड येथील होप फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र महाडीक यांची पाचव्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाली आहे. हे संमेलन २२ ते २४ मे २०२६ दरम्यान...
विधानपरिषद सभापती राम शिंदे प्रलंबित कामकाजाच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना
महाराष्ट्र ताज्या बातम्या

विधानपरिषदेत प्रलंबित आश्वासनांवर लगाम: सभापती राम शिंदे यांचे कडक निर्देश

मुंबई : विधानपरिषदेत सदस्यांनी विविध संसदीय आयुधांद्वारे उपस्थित केलेल्या मुद्यांचे निराकरण विहित कालमर्यादेत करणे अत्यावश्यक आहे, असे स्पष्ट निर्देश विधानपरिषद...
कल्याण-शीळ रस्त्यावर वाहतूककोंडीत अडकलेली वाहने आणि आजूबाजूला सुरू असलेले बांधकाम प्रकल्प
मुंबई ताज्या बातम्या

कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत नागरिक हैराण; नियोजनशून्य विकासावर प्रश्नचिन्ह

कल्याण : कल्याण-शीळ रस्ता हा परिसरातील लाखो नागरिकांसाठी रोजच्या त्रासाचे कारण ठरत असून, या मार्गावरील भीषण वाहतूककोंडी आता जनतेच्या सहनशक्तीच्या...
डॉ. आनंदीबाई जोशी स्मारकाचे भूमिपूजनानंतर उभारण्यात येणाऱ्या स्मारकाची संकल्पना दर्शवणारी सजवलेली प्रतिकृती, कल्याण
मुंबई ताज्या बातम्या

कल्याणात देशातील पहिल्या महिला डॉक्टरांच्या स्मारकाला मुहूर्त; ₹15 कोटी निधी...

कल्याण: कल्याण शहरासाठी कालचा दिवस अभिमानाचा आणि सुवर्णाक्षरांनी नोंदवण्याजोगा ठरला. देशातील पहिल्या महिला डॉक्टर डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या स्मारकाच्या...
Villagers standing inside a nearly dry well collecting muddy water in Barvi dam affected villages Murbad Maharashtra
महाराष्ट्र ताज्या बातम्या

धरण भागवते शहरांची तहान… पण कुशीतील १२ गावपाडे आजही तहानलेले  

बारवी प्रकल्पग्रस्तांची ५५ वर्षांची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही गोपाळ पवार | मुरबाड मुरबाड : ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाच्या...
Maharashtra Health Minister Prakash Abitkar reviewing health committees revival plan with officials
महाराष्ट्र ताज्या बातम्या

आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत सर्व आरोग्य समित्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश

मुंबई :  राज्यातील आरोग्य सेवेची गुणवत्ता उंचावण्यासाठी आणि नागरिकांना अधिक परिणामकारक व पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या विविध आरोग्य...