सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.
मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde)यांना उमेदवारी जाहीर झाली आहे...
मुंबई : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून संजय मंडलिक (Sanjay Mandlik)यांना उमेदवारी दिल्यानंतर मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडाला आहे . कोल्हापूर जिल्हयाचे...
मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीआधीच जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar ) ज्येष्ठ नेते एकनाथ...