Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

447

Articles Published
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Solapur Lok Sabha : प्रणिती शिंदेंना टक्कर देण्यासाठी भाजपची नवी...

X: @therajkaran सोलापूर लोकसभेत (Solapur Lok Sabha) महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. अशातच...
महाराष्ट्र

Baramati Lok Sabha : अजित पवारांना धक्क्यावर धक्के : वहिनी...

X: @therajkaran राष्ट्रवादीत बंड करून भाजपची हात मिळवणी केलेल्या अजित पवारांना (Ajit Pawar) धक्क्यावर धक्के बसत आहेत. कारण त्यांनी भाजपसोबत...
मुंबई

BMC Commissioner : निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुंबई महापालिका आयुक्त...

X: @therajkaran देशातील आगामी निवडणुका निष्पक्ष पार पाडव्यात, यासाठी निवडणूक आयोगाने मोठे पाऊल उचलले आहे. निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश,...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Madha Lok Sabha : अकलूजमध्ये राजकीय घडामोडींना वेग : मोहिते-पाटील...

X: @therajkaran लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 20 मतदारसंघातील उमेदवारांची यादी याआधीच जाहीर केली आहे. या यादीत माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक-...
राष्ट्रीय ताज्या बातम्या

Electoral Bonds : इलेक्टोरल बाँड्वरून राजकारण तापलं : सुप्रीम कोर्टाने...

X: @therajkaran देशात इलेक्टोरल बाँड्वरून (Electoral bonds) राजकारण चांगलेच तापले आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यावर एसबीआय बँकेने (SBI) इलेक्टोरल बाँड्बद्दल...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Prakash Ambedkar : “देशाला परिवार म्हणणाऱ्या मोदींनी शेवटचे चार दिवस...

X: @therajkaran काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईतील शिवाजी पार्क (Mumbai Shivaji Park) येथे...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sangli Lok Sabha : सांगली काँग्रेसचाच बालेकिल्ला,आम्ही आमच्या जागेसाठी ठामच...

X: @therajkaran महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये सांगलीची जागा ठाकरेंना सोडण्याबाबत एकमत झाल्यानंतर सांगलीमध्ये (Sangli Lok Sabha) वादाची ठिणगी पडली...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : “मी पुन्हा आलो; पण दोन पक्ष फोडूनच”:...

X: @therajkaran उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या मुद्द्यांवर भाष्य करताना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चर्चेत राहिलेल्या...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sanjay Raut : रामटेकमध्ये कॉँग्रेस तर सांगलीची जागा शिवसेना लढेल...

X: therajkaran शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Baramati : नात्याची एक्सपायरी संपली; श्रीनिवास पवार यांनी सख्खा भाऊ...

X: @therajkaran राष्ट्रवादीत बंड करून शिंदे गटात सामील झालेल्या अजित पवारांवर (Ajit pawar) त्यांचे बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनी...