मुंबई ताज्या बातम्या

शाखांना भेटी द्यायला उद्धव ठाकरेंना खूप उशीर झाला

उद्धव ठाकरेंच्या मुंब्रा शाखा भेटीवर शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांचा घणाघात Twitter : @NalavadeAnant सोलापूर मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात केवळ अडीच दिवस मंत्रालयात उपस्थिती दर्शवली हा विश्वविक्रम उद्धव ठाकरे यांनी केला. सत्तेवर असताना त्यांना शिवसेना शाखा व कार्यकर्ता दिसला नाही. आज मुंब्रा शाखेला भेट द्यायला निघालेत, मात्र आज उशीर झाला आहे. वेळीच हे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कृषिमंत्र्यांची सहृदयता….. अन् १९ तरुणांना शासन सेवेत नियुक्ती…..!

Twitter : @NalavadeAnant मुंबई त्या १९ तरुणांनी दोन-तीन वर्षे अभ्यास करून कृषी सेवक (Krishi Sevak) पदाची परीक्षा दिली. परंतु परीक्षा, निकाल आणि नियुक्ती प्रक्रिया यावर कोरोनाचे सावट पडले. नेमके याच दरम्यान झालेल्या विलंबामुळे निवडसूची वैधता कालावधी संपल्याचे तांत्रिक निमित्त झाल्याने या मुलांच्या करिअरवर काळे सावट पडले. परंतु कृषिमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र शोध बातमी

धान भरडाई घोटाळा : फडणवीस समर्थक माजी आमदारामुळे भ्रष्ट कोटलावारला कारवाईपासून संरक्षण

Twitter : @vivekbhavsar मुंबई सरकार, पोलिस यंत्रणा आणि कायद्याला धाब्यावर बसवणाऱ्या आणखी एका “डॉन” चे कारनामे “राजकारण” च्या हाती लागले आहेत. हा अधिकारीही धान घोटाळ्यातील एक प्रमुख संशयित आरोपी आहे. गजानन कोटलावार असे याचे नाव असून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक होते. धान भरडाईमध्ये अनियमितता आणि गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासोबत इरशाळवाडीतील मुलामुलींनी लुटला मनमुराद खरेदीचा आनंद

Twitter : @therajkaran पुणे दिवाळी म्हटलं की नवीन कपडे, दागिने, पर्स, मिठाई असे चित्र प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभे राहते. सर्वसामान्य घरातील मुलांना त्यांचे आई-वडील बाजारात नेऊन ही खरेदी करून देतात. पण, ज्यांच्या वाट्याला हे भाग्य नाही, अशा इरशाळवाडीतील अनाथ मुलामुलींनी धनत्रयोदशी या दिवाळीच्या सणानिमित्ताने तुळशीबागेत महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Dr Neelam […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

सरन्यायाधिशांविरोधात वक्तव्य; उद्धव ठाकरे अडचणीत येणार ?

Twitter : @NalavadeAnant मुंबई अलीकडेच झालेल्या दसरा मेळाव्याच्या (Dussehra rally) भाषणामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी देशाचे सरन्यायाधिश यशवंत चंद्रचूड यांच्यावर टिका केली होती. त्याची दखल घेत दिल्लीतील पत्रकार डी. उपाध्याय यांनी देशाचे अटर्नी जनरल (Attorney general) यांच्याकडे अवमान याचिका दाखल करण्याची मागणी केली […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून निर्णय दिला तर पुढची पायरी आहेच : जयंत पाटील

Twitter : @NalavadeAnant मुंबई निवडणूक आयोगात गुरुवारी पार पडलेल्या सुनावणीवर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोग आमचे मुद्दे ग्राह्य धरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) काही निकल आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण

देवेंद्र जी, धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांना आवर घाला!

Twitter : @vivekbhavsar मुंबई महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) राज्यातील शक्तिशाली नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अत्यंत प्रामाणिक आणि चारित्र्यवान म्हणून ओळखले जातात. ते प्रामाणिक असले तरी काही लोक त्यांच्या नावाचा वापर करून दुकान थाटून बसले आहेत. देवेंद्र फडणवीस सहसा चिडत नाहीत आणि चिल्लर बाबींकडे दुर्लक्ष करतात. पण, जेव्हा एखाद्या प्रकरणात त्यांच्या […]

महाराष्ट्र अन्य बातम्या

अवकाळी पावसाने महाडला झोडपले

By Milind Mane Twitter : @milindmane70 महाड: संपूर्ण महाडला बुधवारी वादळीवारा आणि विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने झोडपून काढले. भात कापणी सुरू असल्याने कापलेले भात पाण्यामध्ये भिजले आहेत. या पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्याप्रमाणे बुधवारी अचानक संपूर्ण महाड परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे […]

महाराष्ट्र

ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीवर गुन्हा दाखल

तपासासाठी स्वतंत्र समिती गठीत By Milind Mane Twitter : @milindmane70 महाड: महाड औद्योगिक क्षेत्रातील ब्लू जेट हेल्थकेअर या कंपनीमध्ये झालेल्या अपघातानंतर अकरा कामगारांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये कंपनी प्रशासन आणि मेंटनस मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी शासनाने जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सावित्रीबाई फुले महाराष्ट्रात जन्मल्या म्हणून मी उपसभापती होऊ शकली : डॉ. निलम गोऱ्हे

मुंबई क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रात जन्माला आल्या, म्हणून निलम गोऱ्हे महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती होऊ शकल्या, अशी भावपूर्ण कृतज्ञता उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी आज येथे व्यक्त केली. विधानपरिषदेच्या शतकमहोत्सवी समारंभात विधिमंडळ मध्यवर्ती सभागृहात त्या बोलत होत्या. विधीमंडळात अनेक महत्त्वपूर्ण कायदे संमत होण्यासाठी महत्वपूर्ण योगदान येथील आज येथे सभागृहात उपस्थित असलेल्या अनेक आजी – माजी […]