शाहीर वामनदादा कर्डक बेघर गेले; घराचा ताबा मिळण्यासाठी वारसांची फरफट
Twitter : @KhandurajG मुंबई लोकशाहीर वामनदादा कर्डक यांना तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी 2014 मध्ये जाहीर केलेली सदनिका त्यांच्या हयातीत मिळू शकली नाही. कालांतराने प्रत्यक्ष सदनिका देण्याचा निर्णय झाला, परंतु वारस दाखलाच गहाळ होणे, स्टॅम्प ड्युटी भरण्यास सांगणे, अशा प्रकारे वामनदादांच्या वारसांना लाल फितीचा अत्यंत वाईट अनुभव येत आहे. मंत्रालयात नगर विकास विभागात (Urban Development […]