भारतीय REIT क्षेत्राच्या सर्वोच्च पदावर मराठी चेहरा; इंडियन REIT असोसिएशनच्या...
मुंबई: भारतातील वेगाने विस्तारत असलेल्या रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (REIT) क्षेत्राच्या सर्वोच्च उद्योग संघटनेच्या अध्यक्षपदी प्रथमच एका मराठी व्यावसायिकाची नियुक्ती...









