‘लेक लाडकी’चा मुंबईतील 3,563 मुलींना लाभ; उपनगरातील लाभार्थी 81 टक्के
जन्मापासून 18 वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्याने ₹1.01 लाखांची मदत; आता खरा प्रश्न—पात्र असूनही योजनेबाहेर राहिलेल्या मुली किती? मुंबई : राज्य सरकारच्या ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत...









