मुंबई
मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी माजी न्यायामूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीला ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र देण्याचे आदेश मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यामुळे मराठा आरक्षणासाठीचं पहिलं पाऊल मानलं जात आहे.
मात्र मनोज जरांगे पाटील ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र द्यावं या मागणीवर ठाम आहेत.
बातमी अपडेट होत आहे.