महाड MIDCतील इंडो अमाईन्समध्ये वायूगळती; 36 जण बाधित, एकाचा मृत्यू
एकाची प्रकृती गंभीर; दोन कामगारांना मुंबईत हलविले, Factory Inspector आणि DYSPकडून कंपनीची पाहणी महाड : महाड औद्योगिक वसाहतीतील इंडो अमाईन्स लिमिटेड कंपनीत शनिवारी, 15 ऑगस्ट रोजी झालेल्या वायूगळतीत सुमारे 36 कामगारांना बाधा झाली असून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती चिंताजनक असलेल्या दोन कामगारांना पुढील उपचारासाठी मुंबईकडे हलविण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, कंपनीच्या प्लांटमध्ये हायड्रोक्लोरिक अॅसिडशी संबंधित […]






