ताज्या बातम्या महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकरांना धक्का ; यवतमाळमधील उमेदवार अभिजित राठोड निवडणुकीपासून वंचित

मुंबई : लोकसभा निवडणुकीवर वंचितला यवतमाळ -वाशिम लोकसभा (Yavatmal–Washim Lok Sabha )मतदारसंघातुन धक्का बसला आहे . या मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत राठोड (Abhijeet Rathod ) यांना निवडणूक लढण्यापासून वंचितच राहावे लागणार आहे. कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना दिलासा देण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली आहे .त्यामुळे या मतदारसंघात वंचित बहुजन […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीला धक्का ; अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द

मुंबई : यंदाची लोकसभा निवडणूक (Loksa Sabha Election) स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतलेल्या वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) यवतमाळ -वाशीम (Yavatmal Washim Lok Sabha )मधून मोठा धक्का बसला आहे . या मतदारसंघातील वंचितचे उमेदवार अभिजित राठोड (Abhijit Rathod )यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. या अर्जात त्रुटी असल्याने त्यांची उमेदवारी रद्द केल्याची माहिती समोर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘वंचितची भूमिका भाजपाला अनुकूल’, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा गंभीर आरोप, काय आहे प्रकरण?

मुंबई- भाजपाशी असलेल्या संबंधांवरुन काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात जुंपल्याचं दिसतंय. नाना पटोले यांचे भाजपाशी संबंध असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यावर आता काँग्रेसनं पलटवार केलेला आहे. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका ही भाजपाला अनुकूल असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यसभा खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केलेला आहे. जागावाटपाच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत वंचितनं आघाडीत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“… तर राफेल विमानप्रकरणी पंतप्रधानांना अटक केली पाहिजे “; प्रकाश आंबडेकराचं विधान

मुंबई : दिल्ली सरकारच्या मद्य घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणावरून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Yashwant Ambedkar)यांनी पंतप्रधान मोदींवर (Narendra Modi ) निशाणा साधला आहे .मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल यांना अटक होऊ शकते तर राफेल विमान खरेदी प्रकरणात नरेंद्र मोदी यांना अटक केली पाहिजे, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘कोल्हापूरात शाहू महाराजांना वंचितचा पूर्ण पाठिंबा

 मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha )मतदारसंघात छत्रपती शाहू महाराज( Shahu Maharaj )यांना महाविकास आघाडीकडून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar )यांनी आज पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे . शाहू महाराज यांनी लोकसभेच्या रिंगणामध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. तसेच त्यांच्या प्रचार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडी 41 जागी महाविकास आघाडीविरोधात उमेदवार देणार!    

X: @therajkaran वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना पत्र लिहिले आहे. प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरवर ते पत्र शेअर केले आहे. वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) राज्यात काँग्रेसला (Congress) सात मतदारसंघात पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही सांगाल त्या सात जागांवर आम्ही काँग्रेस […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआतील जागावाटपाचा तिढा कायम, या सहा जागांवर अडलं जागावाटप, आंबेडकरांच्या निर्णयाकडंही लक्ष

मुंबई – लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या त्याला तीन दिवस उलटले, इंडिया आघाडीची पहिली प्रचाराची सभाही मुंबईत पार पडली, त्यालाही दोन दिवस उलटले. तरीही मविआतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये. महाविकासा आघाडीच्या जागावाटपाचं काय होणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय. मविआतच सहा जागांवर तिढा असल्याचं दिसतंय. त्यात वंचित आघाडीत येणार आणि त्यांना किती जागा मिळणार, यावरुन […]

महाराष्ट्र जिल्हे ताज्या बातम्या

Sharad Pawar: ‘प्रकाश आंबेडकरांच्या हेतूबाबत आत्ता शंका घेणार नाही’, काय म्हणालेत शरद पवार? रोहित पवारांच्या अटकेवरही केलं भाष्य

पुणे – महाविकास आघाडीत जागावाटपाचा प्रश्न जवळपास सुटलेला आहे. फक्त वंचित बहुजन आघाडीच्या जागांबाबत चर्चा होणं बाकी आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. वंचितला किती जागा द्यायच्या याबाबत चर्चा सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलंय. वंचित मविआसोबत यावी, यासाठी शरद पवार गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं प्रयत्न करताना दिसतायेत. प्रकाश आंबेडकर यांच्याशी त्यांनी दोन ते तीन वेळा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकर प्रतीक्षेत, खरगेंकडून अद्याप कोणताही निरोप नाही

नागपूर वंचित बहुजन आघाडी ही इंडिया आघाडीत येण्याबाबत शरद पवार सकारात्मक असल्याचं दिसून येत आहे. काल 27 डिसेंबर रोजी अमरावती येथे शरद पवार माध्यमाशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, इंडिया आघाडीच्या बैठकीत मी मल्लिकार्जुन खरगे यांना प्रकाश आंबेडकरांशी संपर्क साधून त्यांच्यासह निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्न करायला हवं, असं सांगितलं आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेसवाल्यांनो, परत येऊन रडलात तर ठोकून काढू; सुजात आंबेडकरांचा इशारा

नांदेड वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे पूत्र सुजात आंबेडकर यांच्या नांदेड येथे सभेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेस नेत्यांसह इंडिया आघाडीवर निशाणा साधला. तुम्हाला संधी दिली होती, पुन्हा रडत येऊ नका… पुन्हा रडत आलात तर ठोकून काढू असा इशारा सुजात आंबेडकर यांनी इंडिया आघाडीला दिला आहे. यावेळी सुजात […]