ताज्या बातम्या महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यावर अमित ठाकरेंचा डोळा ; विधानसभेसाठी वरळीत एन्ट्री !

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठींबा देण्याऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena)अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता विधानसभेच्या निवडणुकीची तयारी केली असून त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांना 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता अमित ठाकरे (Amit Thackeray )यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा बालेकिल्ला असेलेल्या वरळी विधानसभेमध्ये लक्ष घातलं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘नीट’ची परीक्षा तरी नीट घ्या ! – अमित ठाकरे

X : @therajkaran मुंबई – हरियाणातील काही विद्यार्थ्यांना ‘नीट’ या परीक्षेत (NEET exam) पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात? ६७ मुलांना पैकीच्या पैकी गुण? हे काय चालले आहे? ‘नीट’ ही परीक्षा आता खाजगी क्लासेस आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देणाऱ्या दलालांच्या ताब्यात गेली आहे का?, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (Maharashtra Navniraman Vidyarthi Sena) अध्यक्ष अमित […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ? मनसैनिकांनी दिले संकेत

मुंबई : देशातील लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आता या लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात वाहू लागले आहेत .अशातच आता मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray )यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय प्रवासाला सुरुवात करत असल्याची चर्चा रंगली आहे. अमित ठाकरे यांच्या वाढदिवसादिनी मुंबईतील शिवाजी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महायुतीच्या जागावाटपाचा चेंडू अखेर दिल्लीच्या कोर्टात

X: @ajaaysaroj मुंबई: शिवसेना – भाजप – राष्ट्रवादी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटण्याची चिन्ह दिसत नाहीत. त्यातच राज ठाकरे यांचे इंजिन देखील या डब्यांना लागणार असून मनसेने ३ जागा मागितल्या आहेत अशी चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे जागावाटपाचा चेंडू आता थेट दिल्लीच्या कोर्टातच नेण्याचा निर्णय युतीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

Pune Lok Sabha : लोकसभेच्या रिंगणात उतरेन तेव्हा.. पुण्याचे चित्र बदलेंलं असेल : वसंत मोरे

X: @therajkaran बेधडक वक्तव्याने नेहमी चर्चेत असणाऱ्या वसंत मोरे (Vasant More) यांनी पुण्यातील लोकसभेचे (Pune Lok Sabha) मैदान गाजवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही निवडणूक कुठल्या पक्षाकडून लढणार की अपक्ष याबाबतचा निर्णय झालेला नाही. परंतु आपण ज्या दिवशी मैदानात उतरु, त्या दिवशी पुणे लोकसभेचे चित्र बदलणार आहे. ही लढत एकतर्फी होईल, असा दावा वसंत मोरे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

राज ठाकरे यांची अमित शाहांशी अर्धा तास चर्चा, मनसे महायुतीत येण्याच्या घडामोडींना वेग, निर्णय कधी जाहीर होणार?

नवी दिल्ली – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे हेही उपस्थित होते. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. त्यानंतर राज ठाकरे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. मुंबईत आल्यानंतर या भेटीबाबत आणि महायुतीत सहभागी होण्याबाबत निर्णय ते जाहीर करण्याची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Pune Lok Sabha: पुण्यात आघाडीकडे सक्षम उमेदवार नाही

वसंत मोरेंच्या मनधरणीमुळे मविआचे पितळ उघड X: @therajkaran मुंबई: पुण्यातील बहुचर्चित नेते वसंत मोरे यांनी गेले अनेक महिने अपेक्षित असलेला राजीनामा देऊन मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केलाच. मोरेच्या राजीनाम्याची डोळ्यात तेल घालून वाटच बघत असलेल्या काँग्रेस , शिउबाठा आणि शरद पवार गट या तिघांनीही त्यांना आमच्याच पक्षातून पुणे लोकसभा लढावी, असे आमंत्रण दिले आहे. मविआकडे […]

मुंबई

उद्धव सेनेच्या मुंबईतील राजकीय ताकदीपुढे भाजपची शरणागती: सिनेट निवडणूक पुढे ढकलली

Twitter : @vivekbhavsar मुंबई : शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केल्यानंतर देखील मुंबईत शिवसेनेचा पराभव करणे शक्य नाही, याची जाणीव झालेल्या भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याचे धाडस केलेले नाही. आता तर त्यांनी मुंबई विद्यापीठावरील युवा सेनेचे वर्चस्व मोडीत काढणे अशक्य असल्याचे लक्षात येताच सिनेट पदासाठी सुरू झालेली […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी आज पनवेलमध्ये आयोजित पक्षाच्या निर्धार मेळाव्यात भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले. आधी उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Uddhav Thackeray) आणि नंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस (Sharad Pawar) फोडून त्यांना सत्तेत […]