अनंत गाडगीळांचा सवाल: सोमनाथ मंदिर पुनर्बांधणीत मोदी कुठे येतात?
मुंबई: गुजरातमधील ऐतिहासिक सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला ७५ वर्षे पूर्ण होत असताना, या संपूर्ण प्रक्रियेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याची टीका काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते व माजी आमदार Anant Gadgil यांनी केली आहे. “सोमनाथ मंदिर पुनर्बांधणीची कल्पना सरदार वल्लभभाई पटेल यांची होती, प्रत्यक्ष काम कन्हैयालाल मुन्शी आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांनी पुढे नेले, तर उद्घाटन […]



