काँग्रेस नेत्यांनाच जागावाटपाचा अभ्यास नाही – खा. अशोक चव्हाण यांचा पलटवार
X: @therajkaran मुंबई: महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागावाटपाच्या चर्चेत माजी मुख्यमंत्री व माजी ज्येष्ठ काँग्रेस नेते पण सध्या भाजपवासी होऊन राज्यसभेचे खासदार असलेले अशोक चव्हाण यांनीच जाणूनबुजून घोळ घातल्याने काँग्रेसला मनासारख्या जागा मिळू शकल्या नाहीत, या राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आरोपानंतर खा. अशोक चव्हाण यांनीही तितक्याच तीव्रतेने काँग्रेसवर पलटवार करत विशेषतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मुख्यमंत्री […]