ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंची काँग्रेसपुढे लाचारी – संजय निरुपम

X : @NalawadeAnant मुंबई – हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हयात असताना राष्ट्रीय नेते चर्चेसाठी मातोश्रीची पायरी चढायचे हे देशाने पाहिले. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सत्तेच्या लालसेपोटी लाचारी पत्करुन दिल्लीतल्या काँग्रेस हायकमांडपुढे (Congress High Command) लोटांगण घालत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी मंगळवारी येथे एका पत्रकार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राहुल गांधींची जात विचारून एससी, एसटी, ओबीसी समाजाचा अपमान : नाना पटोले

X : @therajkaran मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (LoP Rahul Gandhi) हे देशातील बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवत आहेत. त्यांनी जातनिहाय जनगणना (Cast wise census) करण्याची मागणी लावून धरली आहे, म्हणूनच चिडून भाजपाच्या खासदाराने लोकसभेत राहुल गांधी यांची जात विचारली. भाजपाने जात विचारून फक्त राहुल गांधी यांचाच अपमान केला नसून एससी, एसटी, भटक्या विमुक्त, आदिवासी, मागास […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

MVA meeting: शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी आज महाविकास आघाडीची बैठक

X: @therajkaran लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) घोषणा झाल्यापासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यासाठी महिना उरला असतानाही प्रमुख पक्षांचं जागावाटप झालेलं नाही. अनेक उमेदवारांची घोषणाही झालेली नाही. यावर निर्णय घेण्यासाठी रोजच्या रोज बैठका आणि चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटणार, बैठकही होणार, रविवारी ऐतिहासिक सभा

मुंबई – भारत न्याय यात्रेचा ६२ दिवसांचा प्रवास करुन, राहुल गांधी आज मुंबईत पोहचतील. मणिपूरहून निघालेली ही यात्रा १४ राज्यांच्या प्रवास करुन मुंबईत दाखल होतेय. आज राहुल गांधी चैत्यभूमीवर जाणार आहेत. रविवारी शिवाजी पार्कात राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेची समारोपाची सभा ऐतिहासिक होण्याची शक्यता आहे. या सभेत इंडिया आघाड़ीची एकजूट पाहायला मिळेल. इंडिया आघाडीतील १५ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेस धुळ्याची जागा उद्धव सेनेला सोडणार? शरद पाटील असू शकतील उमेदवार

X: @vivekbhavsar मुंबई: खानदेशातील चारपैकी धुळ्याची जागा सर्वाधिक चर्चेत आली आहे ती माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा तिकीट मिळणार की नाही यावरून. मात्र त्याहीपेक्षा भाजप आणि काँग्रेसला निवडून येईल असा उमेदवार मिळत नसल्याच्या कारणावरून ही धुळे लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या एकत्रित धुळे जिल्ह्यात काँग्रेस जवळपास नामशेष […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

निवडणुकीआधी पृथ्वीराज चव्हाण यांचे मुख्यमंत्रीपद काढून घेणार होते – अजित पवार

X: @vivekbhavsar नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेससोबत बिघडलेले संबंध आणि त्याचा राज्याच्या तत्कालीन काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कारभारावर होणारा विपरीत परिणाम बघता तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly election) सहा महिने आधीच मुख्यमंत्री पदावरून काढून टाकण्यात येणार होते आणि त्या जागी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe – Patil) यांची […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील; बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल

X: @NalavadeAnant नागपूर: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील आहे, याचा प्रत्यय आज सभागृहात आला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून या प्रश्नांवर चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. मात्र सरकारने चर्चा तर सोडा साधे निवेदन सुद्धा केले नाही, असा घणाघाती आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी […]

महाराष्ट्र

काँग्रेसच आपल्याशी प्रामाणिक : उद्धव ठाकरे

Twitter : @vivekbhavsar मुंबई गेली 25 वर्षे आपण भारतीय जनता पक्षाशी प्रामाणिक राहिलो. मात्र, भाजपने नेहमीच निवडणुकीमध्ये आपल्याशी दगाफटका (BJP betrayal Shiv Sena) केला. बंडखोर उमेदवार उभे करून आपल्या उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न केला. आत्ताच्या या संकटसमयी आपल्यासोबत काँग्रेसच प्रामाणिक (Congress is loyal to UBT Sena) आहे. जागा वाटपाची चिंता करू नका, काँग्रेस आणि आपला पक्ष, […]