महाराष्ट्र एटीएसकडून पाकिस्तानी गँगस्टरच्या कथित ऑनलाइन नेटवर्कची डिजिटल तपासणी दर्शवणारे प्रातिनिधिक छायाचित्र महाराष्ट्र ताज्या बातम्या

पाकिस्तानी गँगस्टरच्या ऑनलाइन नेटवर्कचे मराठवाडा कनेक्शन? तीन जिल्ह्यांत एटीएसची छापेमारी

छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमधील संशयितांची चौकशी; मोबाईल फोन आणि सोशल मीडिया खात्यांची तपासणी पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या कथित ऑनलाइन नेटवर्कशी संपर्क असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र एटीएसने छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत एकाचवेळी छापेमारी केली. संशयितांचे मोबाईल फोन, कॉल रेकॉर्ड आणि सोशल मीडिया खात्यांची तपासणी सुरू आहे. नांदेड : पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याच्याशी संबंधित […]

Distraught groom sitting after an alleged marriage fraud incident, with wedding decorations and documents scattered in a rural Maharashtra setting महाराष्ट्र ताज्या बातम्या

तीन लाखांत नवरी… आणि नऊ लग्न; मराठवाड्यात विवाहाच्या नावाखाली फसवणुकीचे जाळे उघड

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात घडलेले एक लग्न प्रकरण सध्या राज्यभर चर्चेत आहे. एका १९ वर्षीय तरुणीने वेगवेगळ्या नावांनी आणि मध्यस्थांच्या मदतीने तब्बल नऊ विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रत्येक वेळी विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली वरपक्षाकडून दोन ते तीन लाख रुपये घेतले जात असल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर मराठवाड्यात विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या […]

New railway track nearing completion in rural Maharashtra, symbolizing long delayed infrastructure project महाराष्ट्र ताज्या बातम्या

३६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अहिल्यानगर–बीड–परळी रेल्वेमार्ग पूर्णत्वाकडे

By डॉ अभयकुमार दांडगे  मराठवाड्यातील बहुप्रतिक्षित अहिल्यानगर–बीड–परळी रेल्वेमार्ग अखेर पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत असून, तब्बल ३६ वर्षे प्रलंबित राहिलेला हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या रेल्वेमार्गाच्या कामासाठी १५ मेची अंतिम मुदत देण्यात आली असून, मध्य रेल्वे, रेल्वे बोर्ड आणि जिल्हा प्रशासन या प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मे अखेरपर्यंत उर्वरित कामे पूर्ण करून […]

महाराष्ट्र

बीड आणि परभणीत काय घडलं याचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे : सुप्रिया सुळे

नवी दिल्ली : बीड आणि परभणीमध्ये झालेल्या घटना दुर्दैवी आहेत. महाराष्ट्राला तीन आठवड्यांपासून गृहमंत्री नाहीत. माझी अपेक्षा होती की एवढं मोठं बहुमत जर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने यांना दिलं आहे तर त्यांनी कामाला लागायला हवं होतं. असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sena on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा पीए पैसे घेऊन पद विकतो!

शिंदेसेना – भाजपचे गंभीर आरोप X : @therajkaran मुंबई – विधानसभा निवडणूक (Assembly polls) जसजशी जवळ येत आहे, तसतसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (UBT Sena) आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे काळे कारनामे बाहेर येत आहेत. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Shiv Sena MLA Sanjay Shirsat) यांच्यासह माजी खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय निरुपम (Sanjay Nirupam) आणि भाजप नेते आशिष […]

महाराष्ट्र

राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष – शरद पवार

X : @NalavadeAnant मुंबई – राज्यात पावसाची स्थिती गंभीर असून १९ जिल्ह्यातील ४० तालुके गंभीर, तर १६ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ (drought) म्हणजेच ७३ टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. आता लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) पार पडलेल्या असताना दुष्काळी परिस्थितीकडे मात्र राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले आहे, अशा शब्दांत शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षप्रमुख शरद […]

महाराष्ट्र जिल्हे ताज्या बातम्या

पाच वर्षांत कोणतंही पद नसताना पंकजा मुंडेंच्या संपत्तीत 10 कोटींनी वाढ, किती आहे पंकजा मुंडेंची संपत्ती?

बीड – पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बीडमधून भाजपाकडून (BJP) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर, गेली पाच वर्ष त्यांच्याकडे कोणतंही पद नव्हतं. पाच वर्षांच्या काळात विधान परिषद, राज्यसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली मात्र त्यांना संधी मिळाली नव्हती. आता त्यांचा हा वनवास संपलेला दिसतोय. मात्र या पाच वर्षांच्या काळातही त्यांच्या […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उभी करेन, काय म्हणाल्यात पंकजा मुंडे?

बीड- बीडच्या भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी शक्तिप्रदर्शन करत बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर संध्याकाळी झालेल्या जाहीर सभेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावा बहिणींची फटकेबाजी पाहायला मिळाली. यावेळी बोलताना पदर पसरते, ही एक संधी आपल्याला द्या, असं भावनिक आवाहन पंकजा मुंडे यांनी बीडवासियांना केलं. यावेळी त्या भावूक झाल्याचंही पाहायला मिळालंय. याचवेळी त्यांनी […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंकजा मुंडेंचं आज शक्तिप्रदर्शन, उदयनराजेंच्या उपस्थितीत दाखल करणार उमेदवारी अर्ज

बीड- बीडच्या भाजपा उमेदवार पंकजा मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मराठवाड्यातील सर्वात महत्त्वाच्या आणि सगळ्यांचं लक्ष असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात काय होणार, याकडं सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. पंकजा मुंडे या निमित्तानं मोठं शक्तिप्रदर्शन करीत हा अर्ज दाखल करणार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हेही या वेळी उपस्थित असतील. गेल्या काही दिवसांपासून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवसंग्राम संघटनेच्या ज्योती मेटे यांची लोकसभेतून माघार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदारसंघात शिवसंग्राम संघटनेच्या प्रमुख आणि मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या दिवंगत विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटें (Jyoti Mete) या निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या . पण आता या निवडणुकीतून आपण माघार घेत आहोत अशी भूमिका त्यांनी आज पत्रकार परिषदेत घेत घेतली आहे . त्यामुळे आता ज्योती मेटेंच्या उमेदवारी […]