ताज्या बातम्या राष्ट्रीय

Lok Sabha Election : काँग्रेस नेते सॅम पित्रोदांनी सांगितलेला अमेरिकेतील वारसा कर काय आहे?

नवी दिल्ली : काँग्रेस नेता सॅम पित्रोदा यांच्या एका वक्तव्याने देशभरात खळबळ उडाली आहे. भारतात वडिलोपार्जित संपत्तीवर कर लावण्याबाबत पित्रोदा यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, अमेरिकेत वडिलोपार्जित संपत्तीवर टॅक्स लावला जातो. भारतातही यावर चर्चा व्हायला हवी. या वक्तव्यावरुन भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेसवर हल्ला चढवला होता. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

माढ्याचा गड राखण्यासाठी भाजपचा डाव ; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोहिते पाटलांच्या होमग्राउंडवर विराट सभा

मुंबई : माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha constituency) धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी भारतीय जनता पक्षाचा (Bharatiya Janata Party) राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. आता या मतदारसंघात भाजपच्या अडचणी वाढल्या असून हा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने नवा डाव आखत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi )यांना मैदानात उतरवण्याच […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

माढ्यात शरद पवारांच बळ वाढलं ; संजय क्षीरसागरांचा भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना माढ्यात (Madha Lok Sabha Election) राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे . या मतदारसंघात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) बंडखोरांसह भाजपविरोधात लढण्यासाठी स्वतः मैदानात उतरले असून त्यांनी आपली ताकद वाढवत भाजपला मोठा धक्का दिला आहे . मोहोळ विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून लढलेले संजय क्षीरसागर (Sanjay Kshirsagar) यांनी भाजपला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बच्चू कडूंना मातोश्रीवरुन उद्धव ठाकरेंचा पाठींबा ‘; रवी राणांचा आरोप

मुंबई : आगामी लोकसभेसाठी अमरावती लोकसभा मतदारसंघातील (Amravati Lok Sabha Constituency) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे . या निवडणुकी दरम्यान महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) आणि प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यातील वादात आता अधिक भर पडली असून बच्चू कडूंना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) पाठबळ असल्याचा गंभीर आरोप आमदार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

माढ्यात थोरल्या पवारांची तोफ धडाडणार ; मोहिते पाटलांसाठी खुद्द शरद पवार मैदानात !

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे . या मतदारसंघात शरद पवार (Sharad pawar) गटाकडून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणं धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel mohite patil) निवडणूक लढवत आहेत. यासाठी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार बंडखोरांसह भाजपविरोधात लढण्यासाठी स्वतः मैदानात उतरले असून आज मोहिते पाटलांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठवाड्यात भाजपला ठाकरेंचा धक्का ; माजी खासदार शिवाजी कांबळे ठाकरेंच्या शिवसेनेत

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें आणि सत्ताधार्यामध्ये एकमेकांकडून जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत . तसेच निवडणुकीच्या या वातावरणात नाराज झालेले नेते दुसऱ्या पक्षाची वाट धरत आहे.याच पार्श्वभुमीवर ठाकरेंनी भाजपला (Bharatiya Janata Party) मराठवाड्यात मोठा धक्का दिला आहे . धाराशिवचे भाजपाचे नेते आणि माजी खासदार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई राष्ट्रीय

मोदी-शाहांचा महाराष्ट्रात प्रचाराचा झंझावात, महाराष्ट्राकडे विशेष लक्ष, मविआकडूनही हे नेते रिंगणात

मुंबई- महाराष्ट्राच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचारात मोदी-शाहा ही जोडगोळी जोरदार प्रचार करताना दिसतेय. तर दुसरीकडे त्यांना रोखण्यासाठी मविआकडूनही जोरदार प्रतिवार होताना दिसतायेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोघंही महाराष्ट्रात प्रचाराचा धुराळा उडवताना दिसतायेत.लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशभरात मतदानाचा टक्का घसरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक झालेले दिसतायेत. भाजपाच्या प्रचाराची मुख्य धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंकजा मुंडेंचं आज शक्तिप्रदर्शन, उदयनराजेंच्या उपस्थितीत दाखल करणार उमेदवारी अर्ज

बीड- बीडच्या भाजपा उमेदवार पंकजा मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मराठवाड्यातील सर्वात महत्त्वाच्या आणि सगळ्यांचं लक्ष असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात काय होणार, याकडं सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. पंकजा मुंडे या निमित्तानं मोठं शक्तिप्रदर्शन करीत हा अर्ज दाखल करणार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हेही या वेळी उपस्थित असतील. गेल्या काही दिवसांपासून […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील 8 जागांसाठी आज प्रचाराच्या तोफा थंडावणार, कुठे आहे मतदान, काय तयारी?

मुंबई- महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदारसंघांसह देशातील 89 जागांसाठी शुक्रवारी 26 एप्रिलला मतदान पार पडणार आहे. आज संध्याकाळी पाच वाजता या टप्प्यातील मतदारसंघातील जाहीर प्रचार थंडावणार आहे. अखेरच्या दिवशी प्रचारासाठी अमित शाहा हे अमरावतीत येत असून, राहुल गांधी हे सोलापूर आणि अमरावतीत प्रचार करणार आहेत. राज्यात कोणत्या आठ मतदारसंघांत शुक्रवारी मतदान होणार आहे हेही जाणून घेऊयात. […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

‘माझ्या आईनं मंगळसूत्र या देशासाठी बलिदान केलं’; प्रियंका गांधींनी पीएम मोदींना सुनावलं!

नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी मंगळवारी पंतप्रधानांवर पलटवार केला आहे. बंगळुरूमध्ये रॅली दरम्यान प्रियंका गांधी म्हणाल्या, ‘दोन दिवसांपासून म्हटलं जात आहे की, काँग्रेस तुमचं मंगळसूत्र, तुमचं सोनं हिसकावण्याचा प्रयत्न करीत आहे. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर ५५ वर्षांपर्यंत काँग्रेसचं सरकार होतं. त्यावेळी कोणी कोणाचं सोनं, मंगळसूत्र हिसकावून घेतलं नाही. युद्धादरम्यान इंदिरा गांधी यांनी […]