ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘आघाडीत पायपुसणे व्हावे’, नाना पटोले यांच्यावर आशिष शेलार यांची कवितेतून टोलेबाजी

मुंबई– भिवंडी आणि सांगली मतदारसंघांवरुन काँग्रेस आणि मविआतील इतर दोन घटक पक्षांमध्ये चांगलीच जुंपलेली आहे. सांगलीची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना जाहीर केलीय. या मतादरसंघावर काँग्रेसचा दावा असतानाही, ही उमेदवारी परस्पर जाहीर करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे भिवंडीची जागा शरद पवारांनी सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना जाहीर केलीय. यामुळं काँग्रेसमधील वरिष्ठ […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘एकलव्यानं एक अंगठा दिला, मी दोन द्यायला तयार..’ द्रोणाचार्य फडणवीसांसाठी कुणी केलं वक्तव्य?

मुंबई- महाभारतात एकलव्यानं गुरु द्रोणाचार्य यांच्यासाठी त्यांचा शिष्य एकल्वयानं गुरुदक्षिणा म्हणून अंगठा कापून दिला होता. सध्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांना गुरु द्रोणाचार्यांच्या जागी मानणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी फडणवीसांसाठी दोन अंगठे कापून देण्याची तयारी दर्शवली आहे. सदाभाऊ खोत हे रयत क्रातीं संघटनेचे प्रमुख असून महायुतीसोबत आहेत.फडणवीस यांच्यावर असलेली निष्ठा व्यक्त करण्यासाठी इस्लामपूरमध्ये सदाभाऊ खोत यांनी हे वक्तव्य […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘…फडणवीस घोषणा करतात, तर शिंदे काय करतात?’, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याची जहरी टीका

मुंबई – कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलंय. शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार फडणवीस जाहीर करतात, जाहीर झालेले उमेदवारही तेच बदलायला लावतात, मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय करतात, अशी झोंबणारी टीका शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी केली आहे. ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

दोन भाजप – दोन शिवसेना, ठाणे जिल्ह्यात ठरला फॉर्म्युला

X:@ajaaysaroj ठाणे जिल्ह्यात लोकसभेच्या एकूण चार जागा येतात, त्यापैकी दोन शिवसेना आणि दोन भाजप असा सन्मानजनक तोडगा काढण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कल्याण, ठाणे शिवसेनेकडे तर भिवंडी, पालघर भाजपकडे अशा सर्वमान्य फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार, मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र डॉ श्रीकांत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सर्वसामान्य जनतेला आता निवडणुकीसाठी हेलिकॉप्टरची स्वप्न दाखवतायत ; सुप्रिया सुळेंचा मुश्रीफांना टोला

मुंबई : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून संजय मंडलिक (Sanjay Mandlik)यांना उमेदवारी दिल्यानंतर मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडाला आहे . कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushif) यांनी साक्षात परमेश्वर आला तरी संजय मंडलिक यांचा पराभव होऊ शकत नाही .तसेच यासाठी हेलिकॉप्टरने मतदारांना आणायला लागले तरी चालेल, पण मागे पडायचं नाही असं वक्तव्य केलं आहे . त्यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिंदेंचे संजय शिरसाट राज ठाकरेंच्या भेटीला ; शिवतीर्थावर तब्बल तासभर खलबत

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे( Raj Thackeray ) महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चाना काही दिवसापूर्वीच पूर्णविराम मिळाला असतानाच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर जाऊन त्यांची भेट घेतली आहे.या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली असल्याची माहीत समोर आली आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे . या बैठकीत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांना धक्का; एकनाथ खडसेची भाजपमध्ये घरवापसी

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीआधीच जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar ) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे( Eknath Khadse) भारतीय जनता पक्षामध्ये (Bharatiya Janata Party )घरवापसी करणार असल्याची माहीती समोर आली आहे .आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त निश्चित होणार आहे. एकनाथ खडसे सोबत आल्यास उत्तर महाराष्ट्रातल्या जागांवर भाजपला उमेदवारांना निवडून आणण्यास […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

विशाल पाटलांचं पायलट दुसर कोणीतरी .. ते जिकडे नेतील तिकडे ते जातायत ; राऊतांचा टोला

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचाराचा धुरळा उडवला जात आहे . गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सुरु असलेला वाद अजूनही संपलेला नाही . यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Sangli Loksabha) तीन दिवस सांगली दौऱ्यावर असून आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. या दौऱ्यावेळी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

” …. परमेश्वर आला तरी सुद्धा संजय मंडलिकांचा पराभव होणार नाही ” ; हसन मुश्रीफांचा ठाम विश्वास

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडवला आहे . अवघ्या महाराष्ट्राच लक्ष लागून असलेल्या राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha)मतदारसंघात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj )विरुद्ध संजय मंडलिक (Sanjay Mandlik)अशी लढत रंगणार आहे महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचाराचा धडाका सुरु आहे तर दुसरीकडे महायुतीच्या संजय मंडलिक […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कल्याणमधील सस्पेन्स संपला ; अखेर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर

मुंबई ; गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कल्याण मतदारसंघात (Kalyan Lok Sabha ) लोकसभेसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून आज उमेदवार जाहीर करण्यात आला आहे .उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )यांनी महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde )यांना उमेदवारी जाहीर केली आहे . तर ठाकरेंकडून या मतदारसंघात वैशाली दरेकर राणे (Vaishali Darekar Rane) यांना […]