ताज्या बातम्या महाराष्ट्र

मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार खासदारांची राज्यमंत्रीपद वर्णी तर दोन खासदारांना कॅबिनेट मंत्रिपद !

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदी यांच्यासह एनडीएच्या 69 खासदारांनी केंद्रीय कॅबिनेट आणि मंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्या खासदारांना राज्यमंत्रीपद आणि कॅबिनेट मंत्रिपद मिळेल यांची लागून राहिलेली उत्सुकता संपली असून या . मोदी सरकारच्या शपथविधीच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 6 खासदारानी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे . […]

मुंबई

नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदी शपथ ; राजनाथ सिंह, अमित शाहसह, नितीन गडकरींनी घेतली मंत्रिपदाची शपथ !

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी (Narendra Modi )यांनी आज तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली . त्यांच्यानंतर अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनीही सलग तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली . देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत राष्ट्र्पती भवन परिसरात हा शपथविधी सोहळा पार पडला . मै नरेंद्र दामोदारदास मोदी… ईश्वर साक्ष शपथ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अमित शहांनी फडणवीसांचा राजीनामा फेटाळला ; तूर्तास राजीनामा नको ,मोदींच्या शपथविधीनंतर चर्चा करू !

मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाविकास आघाडीने ( mhavikas aaghadi )बाजी मारून राज्यात 45 पेक्षा जास्त जागा मिळवण्याची भाषा करणाऱ्या भाजपप्रणित महायुतीला( mhayuti )मोठा झटका दिला आहे. निकालाच्या दुसऱ्यादिवशी महाराष्ट्र भाजपाची मुंबईत बैठक पार पडली. यात महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी आपल्यावर घेत त्यांनी पदाचा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मोदींच्या मंत्रिमंडळात श्रीकांत शिंदेची वर्णी लागणार ?

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी हे उद्या ( 9 जून) सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. काल एनडीएच्या घटकपक्षांची महत्त्वाची बैठक संसद भवनच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडली. यावेळी नरेंद्र मोदी यांची एनडीएचा संसदीय नेता म्हणून निवड करण्यात आली. यासाठी राजधानी दिल्लीत कडेकोट बंदोबस्त करण्यात येणार आहे .या एनडीएतील (NDA) घटकपक्षांना 4 […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नरेंद्र मोदीं आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याची वेळ बदलली ; सायंकाळी 7.15 वाजता सोहळा पार पडणार !

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Loksabha Election Result) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची एनडीएने (NDA) संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे . नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहे. त्यांचा शपथविधी सोहळा ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असल्याची माहिती समोर आली होती. पण आता या शपथविधी सोहळ्याची वेळ बदलली असून सायंकाळी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार ; ९ जूनला शपथविधी होणार !

मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येणार आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी (Prime Minister) विराजमान होणार आहेत. त्यांच्या या शपथविधीची (Swearing Ceremony) तारीखही ठरली असून 9 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता मोदी पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत , अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी एनडीएच्या संसदीय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कोकण पदवीधर मतदारसंघातुन मनसेची माघार ; भाजपचे निरंजन डावखरेंच निवडणूक रिंगणात !

मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर आता विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. मनसेने (MNS) या निवडणुकीसाठी अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून (Konkan Graduate Constituency) रिंगणात उतरवले होते. मात्र, भाजप नेत्यांच्या मनधरणीनंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माघार घेत भाजपला निवडणुकीसाठी ‘सशर्त’ पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंना धक्का ; शिंदे गटाचे आमदार ठाकरें गटात येणार ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीत (LokSabha election )राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aaghadi) बाजूनं कौल दिला असल्यामुळे महायुतीला मोठा धक्का बसला आहे . महायुतीला राज्यात अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत, तर महाविकास आघाडीचा 31 जागांवर विजय झाला आहे. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांची चलबिचल सुरु आहे . अशातच आता शिंदे गटात विधानसभा निवडणुकीआधीच राजकीय भूकंप होणार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला ; अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र खाती भाजपकडे ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीए (NDA)सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्मुल्या ठरला आहे . काल झालेल्या एनडीएच्या बैठकीत घटकपक्षांनी पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीं (PM Modi) यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे . त्यानुसार सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनडीएच्या सरकारमध्ये पाच खासदारांमागे १ मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरला आहे. अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र ही चार खाती भाजप( bjp) स्वतःकडेच ठेवणार आहेत. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभेचा इम्पॅक्ट ; अजित पवारांनी बोलावली राष्ट्रवादीची बैठक पण आमदार दांडी मारण्याच्या तयारीत

मुंबई : लोकसभेच्या निकालात महाराष्ट्रातील जनतेनं (Lok Sabha Election Result 2024) महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aaghadi) बाजूनं कौल देत महायुतीचा पुरता धुव्वा उडवला आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार गटानं( NCP Ajit Pawar Group )पुन्हा एकदा कंबर कसली असून आज मुंबईत […]