अमित शाहांच्या दौऱ्यानंतर महायुतीमध्ये अस्वस्थता
X: @therajkaran मुंबई : अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर, महायुतीत भाजपाला ३२ पेक्षा जास्त जागा मिळतील अशी चर्चा रंगली आहे. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यामुळं अस्वस्थ झाल्याचं दिसतंय. भाजपानं नखानं गळा कापू नये, अशी अपेक्षा रामदास कदमांनी व्यक्त केली. तर अजित पवार उद्या अमित शाहांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपातील अनेक दिग्गजांनाही […]









