क्षयरोग आणि कुष्ठरोग संयुक्त शोध अभियान
मुंबई महानगरपालिका करणार १० लाख ८८ हजार घरांमधील नागरिकांची तपासणी Twitter : @therajkaran मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रात क्षयरोग दूरीकरणाचे (Tuberculosis elimination) तसेच कुष्ठरोग निर्मूलनाचे (irrdadication of leprocy tuberculosis) उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ते साध्य करण्यासाठी प्रत्येक वॉर्डात २० नोव्हेंबर २०२३ ते ६ डिसेंबर २०२३ या कालावधीत सक्रिय संयुक्त क्षयरोग शोध मोहीम आणि कुष्ठरोग शोध […]