१ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेसाठी ३४१ शिफारशी
Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या (Maharashtra State Economic Advisory Council) अहवालाचे आज राज्य मंत्रिमंडळात (cabinet meeting) सादरीकरण करण्यात आले. राज्याला १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे (One Trillion Dollar economy) उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध ३४१ शिफारशी या परिषदेने केल्या आहेत. हे सादरीकरण मित्रा (MITRA) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांनी केले. १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था राज्याचा […]