ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी शिंदे गटाच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी
मुंबई शिंदे गटाचा व्हिप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा, अशा मागणीवरुन शिंदे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर शिंदे गटाने उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या १३ आमदारांविरोधात ही याचिका […]









