रेस कोर्ससंदर्भात कडक इशारा अन् तो खासदार दावोस दौऱ्यात कसा? आदित्य ठाकरेंचे सवाल
मुंबई शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत महालक्ष्मी येथील रेस कोर्स आणि सरकारच्या दावोस दौऱ्यावर निशाणा साधला आणि गेल्या दोन वर्षांतील उद्योगांबद्दल मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत माझ्यासोबत वादविवाद करावा, असं चॅलेंज आदित्य यांनी यावेळी दिलं. सरकारच्या दावोस दौऱ्यावरून सवाल देखील उपस्थित केले आहे. ‘जनता न्यायलयानंतर लगेच सूरज चव्हाण यांना अटक […]









