ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘जाहीरपणे छ. शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती, तिच पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय’

नवी मुंबई ‘मलाही गोरगरीब समाजाचे दु:ख आणि वेदना याची कल्पना आहे. म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण करण्याचे काम हा एकनाथ शिंदे करत आहे, दिलेला शब्द पाळणे हीच माझी कार्यपद्धती आहे,’ मराठ्यांना आरक्षणाचा अध्यादेश दिल्यानंतर व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘जरांगेंना दिलेला अध्यादेश नव्हे, मसुदा!’ मराठा आरक्षणाच्या गुलालाला छगन भुजबळांचं आव्हान

मुंबई आरक्षणाच्या बाबतीत 50 टक्क्यांच्या समुद्रात पोहोणाऱ्या मराठा समाजाला आता १७ टक्क्यांमध्ये विहिरीत पोहावं लागणार आहे. झुंडशाहीने नियम कायदे बदलता येत नाही. मंत्रिमंडळात जाताना कुणालाही न घाबरता आम्ही निर्णय घेऊ अशी शपथ घेत असतो, अशा शब्दात ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावर संताप व्यक्त केला. जरांगे पाटलांना दिलेला जीआर की केवळ एक सूचना आहे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला मोठं यश, सरकारकडून सर्व मागण्या मान्य

नवी मुंबई मराठा आरक्षणाच्या लढाईला अखेर यश आलं असून मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. सरकारने मध्यरात्री याबाबतच बैठक घेऊन पहाटे अध्यादेश काढला असून तो जरांगे पाटलांकडे पाठवण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या सर्व मागण्या मान्य केल्याचं जाहीर केलं. याशिवाय समाज म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी नाही, मराठ्यांचं वादळ मुंबईऐवजी नवी मुंबईतच थांबणार?

मुंबई मराठ्यांचं आंदोलन मुंबईत धडकणार की नवी मुंबईतच थांबणार असा सवाल उपस्थित झाला आहे. मुंबईतील आझाद मैदान इतक्या मोठ्या जमावासाठी पुरेसा नाही. त्यामुळे जरांगे पाटलांना आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. जरांगे पाटील काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. मराठ्यांच्या आंदोलनाबरोबर ओबीसी समाजानेही चलो मुंबईची हाक दिली आहे. आझाद मैदानात ५ हजारांना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

जरांगेंचा महामोर्चा मुंबईच्या मार्गावर, 26 जानेवारीला ओबीसीही गाढवं, डुकरं घेऊन होणार दाखल

मुंबई पुण्यात जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे. मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये उपोषण आंदोलन करण्यापासून मनोज जरांगेंना रोखण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखो मराठा आंदोलक उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. याशिवाय ओबीसी महासंघानेही जरांगे पाठोपाठ मुंबईत येऊन आंदोलन करणार असल्याचं सांगितलं आहे. आम्हीही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

हिरे व्यापारांचा मोर्चा पुन्हा मुंबईकडे, मोदींनी उद्घाटन केलेल्या सुरत डायमंड बोर्समध्ये नेमकं काय घडलं?

सुरत मुंबईतील डायमंड मार्केट सुरतला गेल्यानंतर मोठा राजकीय गदरोळ उठला होता. महाराष्ट्रातील उद्योग गुजरात जात असल्याने राज्य सरकारवर टीकाही केली जात होती. आता याच हिरे व्यापाऱ्यांनी आपला मोर्चा पुन्हा मुंबईकडे वळवल्याचं दिसत आहे. गेल्या वर्षी १७ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील सुरत डायमंड बोर्सचे उद्घाटन केलं होतं. परंतू एकाच महिन्यात नेमकं असं काय घडलं की, […]

Political map of Marathwada showing shifting influence in Operation Tiger and impact on Uddhav Thackeray’s stronghold. ताज्या बातम्या महाराष्ट्र

आता ‘भाजपमुक्त जय श्रीराम करावा लागेल’ – नाशिक येथील महाअधिवेशनात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

नाशिक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. याच दिवशी उद्धव ठाकरे नाशिकमध्ये सभा घेत आहेत. काल त्यांनी सहकुटुंब काळाराम मंदिरात महाआरती केली. आज नाशिकमध्येच ठाकरे गटाचे राज्यव्यापी महाअधिवेशन होत आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. रामाचे मुखवटे घालून रावण फिरतायेत त्यांचा मुखवटा फाडायचा आहे. याशिवाय मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी कधीच होऊच शकत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षण सर्वेक्षणामुळे प्रशासकीय कामांसह शिक्षण विभागालाही फटका?

मुंबई मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण आज मंगळवारपासून सुरू होणार असून पुढील तीन दिवस चालणार आहे. या सर्वेक्षणाची जबाबदारी महापालिकेचे कर्मचारी (BMC employees) आणि अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. याशिवाय रुग्णालयांतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही हे काम करावे लागणार असल्याने आरोग्य यंत्रणेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. २३ ते २५ जानेवारी असे तीन दिवस […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दिवशी राज्यात लोड शेडींग नाही – भाजप नेते संतोष गांगण

मुंबई प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा सोमवार दि २२जानेवारी २०२४ रोजी संपूर्ण राज्यभर प्रचंड उत्साह व आनंदमय वातावरणात होत आहे. राज्यातील सर्व रामभक्तांनी शहर तथा खेडोपाड्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. तसेच सर्वच श्रीराम मंदिरांची तथा अन्य काही मंदिरांची रोषणाई करण्यात येणार आहे. अयोध्येतून प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी राज्यभरात राम भक्तांकडून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मराठा आंदोलनाचा एल्गार, मनोज जरांगे पाटलांची मुंबईच्या दिशेने कूच

अंतरवाली सराटी मराठा समाजाच्या तरुणांसाठी सर्व मराठा बांधवांनी मुंबई एकत्र येण्याचं भावनिक आवाहन आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून केलं. आज पत्रकारांशी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. माझं काहीही झालं तरी चालेल पण मराठा समाजासाठी आरक्षण दिल्याशिवाय थांबणार नसल्याचं जरांगे पाटील यावेळी म्हणाले. २६ तारखेला गल्लोगल्लीत पाय ठेवायला जागा दिसणार नाही, इतक्या मोठ्या […]