चंद्रपूरचा गड राखेन, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांना विश्वास
मुंबई : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर(Pratibha Dhanorkar)यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar)आणि प्रतिभा धानोरकर अशी लढत होणार आहे. मात्र, चंद्रपूर लोकसभेचा गड कायम राखेन, असा विश्वास धानोरकर यांनी व्यक्त केला आहे. चंद्रपूर लोकसभा(Chandrapur loksabha ) मतदार संघामध्ये भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचार […]









