पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवणारे मोदी देशातील पहिले पंतप्रधान ; मनमोहन सिंग यांचा हल्लाबोल
मुंबई : लोकसभा निवडणुकीचा( LokSabha Election २०२४) सातवा आणि शेवटचा टप्पा येत्या १ जूनला पार पडणार आहे. त्यामुळे आजच्या शेवटच्या दिवशी राजकीय नेत्यांनी आपला निवडणूक प्रचार अधिक तीव्र केला आहे .या शेवटच्या टप्प्यात 57 जागांवर मतदान होणार आहे. या जागावर आपलाच विजय होणार असा दावा काँग्रेस(congress) आणि भाजपकडून( bjp )केला जात आहे . या जागांसाठी […]