ताज्या बातम्या

पुणे अपघाताची सीबीआय चौकशी करा : काँग्रेसची मागणी

मुंबई पुण्याच्या प्रकरणात (Pune incident) गर्भश्रीमंत व्यक्तींना वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाल्याचे दिसत असल्याने राज्याच्या यंत्रणेवर आमचा विश्वास नसून पुण्याच्या अपघात प्रकरणाची चौकशी सीबीआय (CBI probe in Pune accident case) मार्फतच झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी मंगळवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना केली. राज्यात सध्या दुष्काळाचा (drought) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांचे युवा शिलेदार धीरज शर्मा ,सोनिया दुहन पक्षाची साथ सोडणार !

मुंबई : लोकसभा निकडणुकीच्या अंतिम टप्यातील रणधुमाळी सुरु असताना अवघ्या देशाचं लक्ष लागलंय ते महाराष्ट्राकडे… महाराष्ट्रात काय होणार? याकडे देशाचं लक्ष आहे.अशातच आता या निवडणूक काळात शरद पवारांना मोठा धक्का (NCP Sharad Pawar Group) बसण्याची शक्यता आहे. कारण पक्षातील दिल्लीतील युवा चेहरा राष्ट्रवादीला रामराम करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

इतिहासात पहिल्यादांच गांधी कुटूंबाने “काँग्रेस “सोडून “आप ” ला केलं मतदान !

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना आज सहाव्या टप्प्यातील मतदान होत आहे . या टप्प्यात राजधानी दिल्लीत लोकसभेच्या (Delhi Voting) सात जागांवर मतदान होत आहे. तसेच निवडणुकीच्या या सहाव्या टप्यात देशातील 8 राज्यांमधील एकूण 58 लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे.यावेळची निवडणूक काँग्रेस आणि गांधी कुटुंबासाठी महत्वाची आहे . कारण आजपर्यतच्या इतिहासात पहिल्यांदाच गांधी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मोदी सरकारच्या काळातच सर्वात मोठा कोळसा घोटाळा; राहुल गांधींचा आरोप

मुंबई : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर आता सहाव्या टप्प्यातील प्रचार जोरदार सुरू आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) काँग्रेसवर( congress )घराणेशाही, भ्रष्टाचार तसेच मुस्लिम आरक्षणावरून जोरदार टीका करत आहेत . या पार्शवभूमीवर आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi )यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत खळबळ उडवून दिली […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपाला 370 चा आकडा गाठण शक्य नाहीय, ; राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोरांचा दावा

मुंबई : देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे . आतापर्यंत देशात पाच टप्प्यांच मतदान झालय. अजून मतदानाचे दोन फेर बाकी आहेत. देशात भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीमध्ये सामना आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई आहे. या पाच टप्प्याच्या मतदानानंतर दोन्ही बाजूंकडून विजयाचे दावे करण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात ; 9 वाजेपर्यंत 6.45 टक्के मतदान ; नेत्यांची प्रतिष्ठा पणाला !

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) चौथ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे . राज्यातील नंदुरबार, जळगाव, रावेर, नगर, शिर्डी, बीड, औरंगाबाद, जालना, पुणे, शिरूर आणि मावळ या ११ मतदारसंघांत आज मतदान होत आहे . आज सकाळी सातपासून मतदान सुरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण 11 मतदार संघात सकाळी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट संपत आलीय ; पंतप्रधान मोदींचं टीकास्त्र

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीं (PM Narendra Modi) यांनी सभांचा धडाका लावला आहे. आज त्यांनी अहिल्यानगर मध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी काँग्रेस (congress )आणि इंडिया आघाडीवर (india aaghadi ) जोरदार टीका केली आहे . ते म्हणाले , इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता संपत आली आहे. देशात भाजप आणि एनडीएला लोकांचं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बारामतीत खळबळ ; सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात खळबळ उडाली आहे . या मतदारसंघात शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)रिंगणात आहेत . दरम्यान शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे या महायुतीच्या अजित पवार यांच्या काटेवाडी इथल्या घरी पोहचल्याने मोठी खळबळ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

अजितदादांनी आपल्या पत्नीला बळीचा बकरा बनवलंय : संजय राऊतांच टीकास्त्र

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरु आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha)महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule )आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)या नणंद-भावजयमध्ये लढत होत आहे. त्यामुळे ही निवडणूक माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar)आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरुन अमित शाह आणि शरद पवारांत जुंपली, शाह म्हणाले माफी मागा, पवारांचं काय उत्तर?

मुंबई- लोकसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगत चाललेला दिसतोय. पहिल्या टप्प्यात झालेल्या कमी मतदानानंतर सत्ताधारी भाजपाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांनी काँग्रेसही मुस्लीमधार्जिणी असल्याचा आरोप करण्यास सुरुवात केलीय. राम मंदिराला (Ram temple) काँग्रेस (Congress) आणि इंडिया आघाडीनं विरोध केल्याचं ते आता सभांमध्ये सांगतायेत. काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं तर […]