महाराष्ट्र

उद्धव सेनेला कोंडीत पकडण्यासाठी दसऱ्या आधीच निवडणूक आचारसंहिता?

X: @vivekbhavsar मुंबई: दादरचे शिवाजी पार्क मैदान (Dadar Shivaji Park) आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हे घट्ट असलेलं समीकरण शिवसैनिकांमध्ये वर्षानुवर्षे चैतन्य फुलवणारे ठरले आहे. याच शिवाजी पार्कच्या मैदानातून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी केलेल्या गर्जनेमुळे महाराष्ट्रात सत्तांतर झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections) तोंडावर होणारा हा दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आणि […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी दानवे, किरीट, भारती पवारांसह डझनभर नेते इच्छुक

X : @MilindMane70 मुंबई – महाराष्ट्रातील पियुष गोयल (Piyush Goyal) व उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) हे राज्यसभेतील दोन खासदार लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने आणि देशभरातील अन्य राज्यातील ११ अशा राज्यसभेच्या (Rajya Sabha) एकूण रिक्त १३ जागांसाठी ३ सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक (Bye-election of Rajya Sabha) होत आहे. महाराष्ट्रातील या दोन रिक्त जागी आपली निवड व्हावी […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

कमाल पाचशे मतदारांसाठी एक बूथ बनवावा – रामदास आठवले

मुंबई – लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) अनेक ठिकाणी कमी मतदान झाल्याचे प्रकार घडले. मतदान सर्वांना करता आले पाहिजे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी एक उपाय म्हणून पोलिंग बूथची (Polling booth) संख्या निवडणूक आयोगाने वाढवावी. सध्या किमान हजार ते बाराशे मतदारांसाठी एक पोलिंग बूथची व्यवस्था असते, त्यात बदल करून कमाल पाचशे मतदार संख्येसाठी एक पोलिंग बूथ या […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

Supreme Court : निवडणूक आयोगाचा निर्णय मतदारांची थट्टा करणारा : सर्वोच्च न्यायालयाची फटकार

X: @therajkaran राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पडलेल्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह कोणाचे हा वाद निवडणूक आयोगात (Election Commission) गेला. त्यावर निवडणूक आयोगाने विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर अजित पवार गटाला (Ajit Pawar Group) पक्ष आणि चिन्ह बहाल केले, आयोगाच्या या निर्णयावर मंगळवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यासोबतच आयोगाचा निर्णय मतदारांची थट्टा करणारा असून […]

मुंबई

BMC Commissioner : निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची उचलबांगडी 

X: @therajkaran देशातील आगामी निवडणुका निष्पक्ष पार पाडव्यात, यासाठी निवडणूक आयोगाने मोठे पाऊल उचलले आहे. निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या ६ राज्यांतील गृहसचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनाही पदावरून हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  निवडणूक आयोगाने नुकताच […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

Electoral Bonds : इलेक्टोरल बाँड्वरून राजकारण तापलं : सुप्रीम कोर्टाने SBI ला पुन्हा फटकारलं 

X: @therajkaran देशात इलेक्टोरल बाँड्वरून (Electoral bonds) राजकारण चांगलेच तापले आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यावर एसबीआय बँकेने (SBI) इलेक्टोरल बाँड्बद्दल माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे. मात्र, एसबीआयने अपूर्ण माहिती दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावरून सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आक्रमक भूमिका घेत कोणतीही माहिती लपवू नका, असे म्हणत पुन्हा एकदा एसबीआयला फटकारले आहे.  इलेक्टोरल बाँड […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकांच्या तारखा होणार जाहीर, आज केंद्रीय निवडणूक आयोगाची 3 वाजता पत्रकार परिषद

नवी दिल्ली : आज केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद होणार असून यात ते लोकसभा निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर करतील. त्यामुळे आजचा दिवस राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. यंदाची निवडणूक ६ ते ७ टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच संपूर्ण देशात आचारसंहिता लागू होणार आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

Lok Sabha elections: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्यापासून, दहा किंवा अकरा टप्प्यात होणार मतदान

X: @therajkaran आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाची (Election Commission of India ) आज बैठक पार पडली. या बैठकीत 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शनिवारी दुपारी 3 वाजता निवडणूक कार्यक्रम घोषित होवून आदर्श आचारसंहिता लागणार आहे. देशभरात दहा किंवा अकरा टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. तसेच […]