ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अध्यक्षांसह ठाकरे गटाच्या आमदारांनी 8 फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करा, शिंदे गटाच्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालय तर शिंदे गटाने उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाच्या आमदारांना पात्र ठरवल्याच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी शिंदे गट उच्च न्यायालयात गेला आहे. यावर उच्च न्यायालयाने १७ जानेवारी रोजी केलेल्या सुनावणीनुसार, विधानसभा अध्यक्षांसह ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस बजावून 8 फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी शिंदे गटाच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई शिंदे गटाचा व्हिप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा, अशा मागणीवरुन शिंदे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर शिंदे गटाने उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या १३ आमदारांविरोधात ही याचिका […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पुणे लोकसभा पोटनिवडणूक बाबत केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका विसंगत: मुंबई उच्च न्यायालय

X: @therajkaran पुणे: पुण्याची जागा रिक्त झाल्यानंतर अनेक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे आयोगाची भूमिका विसंगत आहे वाटते, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने कोणतेही प्रशासकीय किंवा तिजोरीवर भार येत असल्याचे कारण दिलेले नाही, असेही मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दणका देत, नागरिकांना प्रतिनिधी विना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

पृथ्वीराज चव्हाण यांना सुपारी देऊनच दिल्लीतून पाठवण्यात आले होते : सुनील तटकरे

Twitter : @therajkaran मुंबई पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ राजकारणी आहेत असं मी इतके दिवस मानत होतो. पण आज राज्यात कॉंग्रेस चौथ्या क्रमांकावर गेली, त्याला कारण चव्हाणच आहेत, असा थेट हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (NCP State President MP Sunil Tatkare) यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काम करण्यासाठी सुपारी देऊनच दिल्लीतून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हक्काच्या पाण्यासाठी किसान सभा मराठवाडा सिंचन विकास महामंडळावर धडकणार!  

Twitter : @therajkaran परभणी  मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जल नियोजन प्राधिकरण कायद्याच्या तरतुदीनुसार व उच्च न्यायालयाच्या स्थायी आदेशानुसार जायकवाडी प्रकल्पासाठी वरच्या धरणातून सुमारे 8.5 टी एम सी (TMC) पाणी देण्याच्या आदेशाला पाटबंधारे मंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे आमदार, मंत्री हेच आडवे आले आहेत. पुन्हा एकदा न्यायालयीन प्रक्रियेत हा प्रश्न गुंतवायचे षड्यंत्र रचले जात आहे. याविरुद्ध दि 6 नोव्हेंबर, सोमवार […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी : एकनाथ शिंदे

Twitter : @NalavadeAnant मुंबई उध्दव ठाकरे यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा काडीमात्र नैतिक अधिकार  ठाकरे नाही. कारण मराठा समाजाबद्दल त्यांना किती संवेदना आहेत ते मराठा समाजाला देखील माहीत आहे आणि आम्हाला देखील माहीत आहेत, अशा संतप्त शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना थेट उध्दव ठाकरेंवर प्रहार केला. त्यावेळी यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यात इंपेरिकल […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ओबीसी जनगणनेला विरोध नाही – देवेंद्र फडणवीस

Twitter : @NalavadeAnant मुंबई इतर मागास वर्गाच्या जनगणनेच्या (census of OBC) मागणीला आमचा विरोध नाही. याबाबतची भूमिका आम्ही आधीच स्पष्ट केली आहे. मात्र मराठा आरक्षणाबाबत (Maratha reservation) टिकणारे आरक्षण देण्याची भूमिका सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे, असे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी येथे बोलताना स्पष्ट केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) आजच्या, […]

मुंबई ताज्या बातम्या

अनुसूचित जमातीच्या समावेशासाठी समिती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Twitter : @NalavadeAnant मुंबई अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाकडून आंदोलन सुरू असताना आणि अनुसूचित जमातीत अन्य समाज घटकांचा समावेश करण्यास आदिवासींचा तीव्र विरोध असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी महादेव, मल्हार आणि टोकरे कोळी समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीवर विचार करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल, असा निर्णय जाहीर केला. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा

Twitter : @NalavadeAnant मुंबई महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Kranti Jyoti Savitribai Phule) या दाम्पत्याने पुण्यातील ज्या भिडे वाड्यात महिला शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली, त्या भिडे वाड्यासंदर्भात त्या जागेत असणाऱ्या पोटभाडेकरुंची जागेसंदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळत ऐतिहासिक निर्णय दिला आहे. त्यामुळे भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक (National Memorial of Savitribai Phule at Bhide […]