ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेसचा धुळे अन जालण्यात डाव ; भाजपच्या दोन ताकदवान नेत्यांविरोधात शोभा बच्छाव , कल्याण काळेंना उमेदवारी

मुंबई : काँग्रेसने लोकसभेच्या निवडणुकीसाठी धुळे आणि जालन्यामध्ये भाजपविरोधात मोठा डाव टाकला आहे . काँग्रेसची राज्यातील उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली असून जालन्यातून माजी आमदार कल्याण काळे (Kalyan Kale) यांना तर धुळ्यातून माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव (Shobha Bachhav) यांना उमेदवारी दिली आहे .त्यामुळे आता कल्याण काळे भाजपच्या रावसाहेब दानवेंशी (Raosaheb Danve) निवडणुकीच्या रिंगणात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कल्याण , हातकणंगले , पालघरसह जळगावातही ठाकरेंचें शिलेदार रिंगणात

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपल्या उमदेवारांची यादी जाहीर करायला सुरुवात केली आहे . दरम्यान आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray )मतदारसंघातील उमदेवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे . एकूण चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून, ज्यात कल्याण लोकसभा मतदारसंघ (Kalyan Lok Sabha), हातकणंगले लोकसभा मतदारसंघ (Hatkanangle Lok Sabha […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कल्याणचा उमेदवार ठरला : मविआकडून ठाकरे गटाच्या फायरब्रँड अयोध्या पोळ निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई : गेल्या काही दिवसापासुन चर्चेत असलेल्या कल्याण लोकसभा (Kalyan Loksabha )मतदारसंघात महायुतीकडून अजूनही उमेदवार ठरलेला नाही. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा जागेचा उमेदवार ठरला असल्याची माहिती समोर आली आहे .महाविकास आघाडी कडून ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या आयोध्या पोळ (Ayodhya Poul)यांना निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कल्याणमध्ये उद्धव ठाकरे कोणता डाव टाकणार? मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde )यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रतिष्ठेचा विषय असलेल्या ठाणे आणि कल्याणमधील उमेदवारी अजूनही जाहीर करण्यात आलेली नाही. या दोन्ही मतदारसंघात कोणाचा उमेदवार असणार याकडे लक्ष लागलं असतानाच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपली रणनीती ठरवण्यासाठी कल्याण लोकसभा ( Kalyan Loksabha) मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

Kalyan Lok Sabha : कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे विरोधात सुषमा अंधारे?

X : @milindmane70 मुंबई: कल्याण लोकसभा मतदारसंघ (Kalyan Lok Sabha constituency) निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (MP Dr Shrikant Shinde) यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मतदारसंघातील दलित व बहुजन समाजाची मते निर्णायक ठरणार असल्याने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवतारेंना आवरा, अन्यथा…

आनंद परांजपेंचा इशारा मात्र कल्याण लोकसभेची आकडेवारी काय सांगते? X: @therajkaran विजय शिवतारेंच्या बदला घेण्याच्या आक्रमक बोलीने अजित पवारांना बारामतीमध्ये बॅकफूटवर नेले आहे. स्वाभाविकच राष्ट्रवादीमधून त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांनाच इशारा देत, वाचाळ शिवतारेंना आवरा, अन्यथा कल्याण लोकसभेत वेगळे चित्र दिसेल असे सुनावले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नीची राजकारणात “एन्ट्री”

X: @therajkaran मुंबई: भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या (Ganpat Gaikwad) पत्नी सुलभाताई गायकवाड (Sulbhatai Gaikwad) आगामी विधान सहा निवडणुकीत (Vidhan Sabha) कल्याण पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सक्रिय झाल्या आहेत. एकीकडे पती गणपत गायकवाड शिवसेना पदाधिकारी महेश गायकवाड याच्यावर केलेल्या गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने कारागृहात आहेत. तर या प्रकरणातील आरोपी त्यांचा मुलगा वैभव गायकवाड फरार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कल्याणातील रखडलेल्या गृह प्रकल्पासाठी नरेंद्र पवारांनी घेतली आरबीआय संचालकांची भेट

कल्याण गेल्या कित्येक वर्षांपासून कल्याणात रखडलेल्या गृहप्रकल्पात भरडल्या गेलेल्या गुंतवणूकदारांच्या प्रश्नांसंदर्भात माजी आमदार नरेंद्र पवार यांनी नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांची भेट घेतली. कल्याणजवळील आंबिवली गावात ‘रामराज्य’ आणि ‘स्वराज्य’ हे इमारत प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून ठप्प पडले आहेत. साधारणपणे दशकभरापूर्वी या गृह प्रकल्पांच्या जाहिराती आणि विकासकांच्या भूलथापांना बळी पडून तब्बल १ […]

ताज्या बातम्या मुंबई

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील वादग्रस्त नोकर भरतीला स्थगिती

Twitter : @therajkaran कल्याण : ठाणे जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाची समजली जाणारी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत (Kalyan APMC) प्रशासकीय काळात नोकर भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता सुरु आहे. या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने ही भरती रद्द करण्याची मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पणन मंत्री […]