Loksabha Election : राज्यातील 5 मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात
मुंबई : राज्यातील महिनाभर चालणाऱ्या पहिल्या टप्प्यातील ५ मतदारसंघातील निवडणुकीची अधिसूचना आज बुधवारी जारी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी आजपासून अर्ज दाखल करायला सुरूवात होणार आहे. विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर येथे पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला मतदान होणार आहे. देशातील महाराष्ट्रासह २१ राज्यातील १०२ मतदारसंघात आजपासून अर्ज दाखल केले जाणार आहे. २० मार्च ते २७ […]