ताज्या बातम्या राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा जाहीर, कोणत्या गोष्टींवर भर?

नवी दिल्ली : आज 14 एप्रिल रोजी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी भाजपने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ‘मोदी की गॅरेंटी’ या नावाने भारतीय जनता पक्षाने हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपच्या नवी दिल्लीतील मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रातील मतदारांसाठी सर्वात मोठा मुद्दा कोणता, सर्वेक्षणात काय आलंय समोर?

मुंबई- लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काय होणार याकडं सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. महायुती विरुद्ध मविआ अशा या लढतीत राज्यभरात प्रचार शिगेला पोहचला असला, तरी नक्की यश कुणाला मिळणार याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येतेय. अशात एका वृत्तपत्रानं केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील मतदारांपुढील महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे. काय आहे मतदारांसाठी महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात करण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते 14 वर्षांनंतर एकत्र, आज अकलूजमध्ये ‘डिनर डिप्लोमसी’

अकलूज : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पावर, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे तिन्ही नेते अकलूज येथे एकत्र येणार असून यावेळी माढा, सोलापूर, बारामती लोकसभा मतदारसंघाची रणनीती ठरवली जाणार असल्याची माहिती आहे. तब्बल १४ वर्षांनंतर पवार, शिंदे, मोहिते एकत्र येणार असल्याचं सांगितलं जात आहे. रविवारी शरद पवार, सुशीलकुमार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंतप्रधान मोदींचं काम जनतेंपर्यंत पोहचलं तर मविआच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल ; मुख्यमंत्र्यांचा टोला

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या हातकणंगले (Hatkanangale )आणि कोल्हापूर (Kolhapur) लोकसभा मतदारसंघात राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कोल्हापूर आणि हातकणंगले दौऱ्यावर होते . आगामी लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi )यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी भाजपाकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

रावेरमध्ये शरद पवार गटात बंड ; श्रीराम पाटलांच्या उमेदवारीमुळे शेकडो पदाधिकाऱ्यांचे एकापाठोपाठ राजीनामे!

मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना रावेर लोकसभा (Raver Lok Sabha) मतदारसंघात राजकीय घडामोडीत चांगलाच वेग आला . राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी या मतदारसंघातून दोन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पाटील (shreeRam Patil) यांना उमेदवारी दिली आहे . त्यामुळे त्यांच्या या निर्णयाविरोधात शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट ; काँग्रेस ठाकरे गटाच्या तेजस्विनी  घोसाळकरांना रिंगणात उतरणार ?

मुंबई : लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराचा धुरळा उडवला जात असताना मात्र गेल्या काही दिवसांपासून उत्तर मुंबई लोकसभा (Mumbai North West Lok Sabha ) मतदारसंघामध्ये अद्याप उमेदवारांची प्रतीक्षा असल्याने या मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि संभ्रम दिसत होता .. दरम्यान महायुतीत हा मतदारसंघ भाजपकडे असून महाविकास आघाडीकडून काँग्रेस ही जागा लढवणार आहे .या पार्श्वभुमीवर आज […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरे गटाच्या सुषमा अंधारें अडचणीत ; राज्य बालहक्क संरक्षण आयोगाकडून तक्रार दाखल

मुंबई : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडली जात नाही. याच पार्श्वभुमीवर आता ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma andhare) यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे . दोनच दिवसांपूर्वी वर्ध्याचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या सूनबाई पूजा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

४०० पार करायला लोकशाही काय तुमच्या बापाची आहे का ? संजय राउतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी भाजपाकडून अब की बार 400 पार असा नारा देण्यात आला आहे . यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर (Prime Minister Narendra Modi sarkar )हल्लाबोल चढवला आहे . […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून प्रकाश आवाडेंची मनधरणी ; तरीही लोकसभा लढविण्यावर ठाम!

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या हातकणंगले लोकसभा (Hatkanangle Lok Sabha) मतदारसंघात आता आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade )यांनीही रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीचे उमदेवार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे . याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde )यांनी आज प्रकाश आवाडे यांची भेट घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदीं नसते तर राममंदिर उभं झालंच नसत ; राज ठाकरेंकडून कौतुक

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray )यांनी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी राज्यात महायुतीला (MahaYuti)बिनशर्त पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली आहे . त्यानंतर आज मुंबईत राज ठाकरेंनी पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांसमोर या लोकसभेसाठी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांचा […]