हुकूमशाहीविरोधात धगधगणार ‘शिवसेनेची मशाल’ ; निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं ‘मशालगीत’ लाँच
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर आज त्यांच्या पक्षाचे नवं गीत मुंबईतील शिवसेना भवनामध्ये लाँच केलं आहे . मशाल चिन्हाने आमची अंधेरी पोटनिवडणुकीत विजयी सुरुवात झाली होती. मशालीने हुकूमशाही राजवट भस्म होईल हा विश्वास आहे” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत .दरम्यान यावेळी […]








