ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘विजय शिवतारे हे पलटूराम’, ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांची जहरी टीका

ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी विजय शिवतारे यांच्यावर टीका केली आहे. याबरोबरच त्यांनी भाजपचाही समाचार घेतला. विजय शिवतारे यांचं नामकरण पलटूराम झाले झालं असून लोक आता निष्ठावंत राहिल नसल्याचंही अहिर यावेळी म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती दौऱ्यावर असताना अहिरांनी हे वक्तव्य केलं. अहिर म्हणाले, मी सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामतीत येऊन बसणार आहे. भाजपला राज्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘…फडणवीस घोषणा करतात, तर शिंदे काय करतात?’, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याची जहरी टीका

मुंबई – कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलंय. शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार फडणवीस जाहीर करतात, जाहीर झालेले उमेदवारही तेच बदलायला लावतात, मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय करतात, अशी झोंबणारी टीका शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी केली आहे. ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिंदेची शिवसेना आता कमळाबाईच्या रिमोट कंट्रोलवर चालतेय ; सचिन सावंतांची टीका

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना आज कल्याण लोकसभा (Kalyan Lok Sabha)मतदारसंघातील उमदेवार जाहीर करण्यात आला . उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या नावाची घोषणा केली . आता या उमेदवारीवरून काँग्रेस नेते सचिन सावंत( Sachin Sawant) यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे . त्यांनी म्हटले की, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“तुम लढो हम कपडा सांभालते है”ठाकरेंची भूमिका ; उमेदवारी मिळताच श्रीकांत शिंदेचा वार

मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde)यांना उमेदवारी जाहीर झाली आहे . उमेदवारी जाहीर होताच त्यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या मतदारसंघात झालेला विकास पाहून ठाकरेंची लढण्याची हिंमत झाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्याला पुढे करून “तुम लढो हम कपडा सांभालते है” […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सर्वसामान्य जनतेला आता निवडणुकीसाठी हेलिकॉप्टरची स्वप्न दाखवतायत ; सुप्रिया सुळेंचा मुश्रीफांना टोला

मुंबई : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून संजय मंडलिक (Sanjay Mandlik)यांना उमेदवारी दिल्यानंतर मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडाला आहे . कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushif) यांनी साक्षात परमेश्वर आला तरी संजय मंडलिक यांचा पराभव होऊ शकत नाही .तसेच यासाठी हेलिकॉप्टरने मतदारांना आणायला लागले तरी चालेल, पण मागे पडायचं नाही असं वक्तव्य केलं आहे . त्यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वातावरण तापलं ! सांगली काँग्रेसचीच हे एखादं जनावर सुद्धा सांगेल ; विश्वजित कदमांची राऊतांवर टीका

मुंबई ; सांगली लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेसच्या (Congress) महाविकास आघाडीमध्ये वातावरण चांगलंच पेटलं आहे . अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सांगली दौऱ्यावर आहेत . त्यांनी लोकसभा उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारातही सहभाग घेतला आहे . दुसरीकडे या मतदारसंघातून लढण्यास काँग्रेसही ठाम आहे . यावरून आता काँग्रेसचे विश्वजित कदम […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिंदेंचे संजय शिरसाट राज ठाकरेंच्या भेटीला ; शिवतीर्थावर तब्बल तासभर खलबत

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे( Raj Thackeray ) महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चाना काही दिवसापूर्वीच पूर्णविराम मिळाला असतानाच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर जाऊन त्यांची भेट घेतली आहे.या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली असल्याची माहीत समोर आली आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे . या बैठकीत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांना धक्का; एकनाथ खडसेची भाजपमध्ये घरवापसी

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीआधीच जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar ) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे( Eknath Khadse) भारतीय जनता पक्षामध्ये (Bharatiya Janata Party )घरवापसी करणार असल्याची माहीती समोर आली आहे .आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त निश्चित होणार आहे. एकनाथ खडसे सोबत आल्यास उत्तर महाराष्ट्रातल्या जागांवर भाजपला उमेदवारांना निवडून आणण्यास […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

विशाल पाटलांचं पायलट दुसर कोणीतरी .. ते जिकडे नेतील तिकडे ते जातायत ; राऊतांचा टोला

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचाराचा धुरळा उडवला जात आहे . गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सुरु असलेला वाद अजूनही संपलेला नाही . यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Sangli Loksabha) तीन दिवस सांगली दौऱ्यावर असून आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. या दौऱ्यावेळी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

” …. परमेश्वर आला तरी सुद्धा संजय मंडलिकांचा पराभव होणार नाही ” ; हसन मुश्रीफांचा ठाम विश्वास

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडवला आहे . अवघ्या महाराष्ट्राच लक्ष लागून असलेल्या राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha)मतदारसंघात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj )विरुद्ध संजय मंडलिक (Sanjay Mandlik)अशी लढत रंगणार आहे महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचाराचा धडाका सुरु आहे तर दुसरीकडे महायुतीच्या संजय मंडलिक […]