ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपवाल्यांचं डोकं ठिकाणावर नाही, भांग पिऊन बोलतायत : राऊंतांचा हल्लाबोल

मुंबई : कथित दारू घोटाळाप्रकरणात ईडीने (ED)अटक केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) आता तुरूंगातून सरकार चालवणार अशी घोषणा झाल्यानंतर जोरदार टिकेची झोड उठलीय. आता यावर शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर(BJP) हल्लाबोल चढवला आहे. भुजबळ जेलमध्ये जाऊन आलेत ते गँगस्टर आहेत का ? अजित पवारांना तुम्ही जेलमध्ये […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

रामायणातील ‘श्रीराम’ अरुण गोविलंना भाजपने मेरठमधून उतरवले रिंगणात

मुंबई : भाजपने मेरठ लोकसभा मतदारसंघातून(Meerut Loksabha) तीन वेळा खासदार बनलेले राजेंद्र अग्रवाल यांचे तिकीट कापून टीव्ही मालिका रामायणमधील राम अरुण गोविल ( Arun Govil)यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. अरुण गोविल यांचे नाव मागील तीन आठवड्यापासून उमेदवारीसाठी चर्चेत होते. मात्र स्थानिक नेत्यांनी याला विरोध दर्शवला होता. आता प्रश्न उपस्थित होत आहे की, अखेर विजयाची हॅटट्रिक करणारे राजेंद्र अग्रवाल यांच्या जागी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यातील पाच जागांवर काँग्रेस विरुद्ध भाजपचा धुरळा उडणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election)पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पाच जागांवर मतदान होणार आहे. आता अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ येत असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप अजून जाहीर झालेले नाही. दरम्यान राज्यातील पाच जागांवर काँग्रेस आणि भाजप-शिवसेना उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यामुळे पाच जागावर निवडणुकीत काँग्रेस […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजप नेत्यांची फडणवीसांच्या ‘सागर’ बंगल्यावर रात्री उशिरा खलबत

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis)यांच्या सागर(Sagar) बंगल्यावर भाजपची (BJP )महत्वाची बैठक झाली. या बैठकीत अबकी बार 400 पारचा नारा दिला आहे. तसेच माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde )यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना माझ्या मनातील प्रश्नांसाठी फडणवीस यांनी यशस्वी मध्यस्ती केली. आपल […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Baramati Lok Sabha : हर्षवर्धन पाटलांना अजित पवारांकडून हवी मुलीच्या राजकीय भवितव्याची हमी

X : @vivekbhavsar मुंबईबारामती लोकसभा निवडणुक लढण्यासाठी झोकून देऊन काम करणारी अंकिता हर्षवर्धन पाटील हिला ऐनवेळी निवडणूक स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्याने काहीसे नाराज असलेले माजी मंत्री आणि तिचे पिताश्री हर्षवर्धन पाटील यांना कन्येच्या राजकीय कारकिर्दीची चिंता लागून राहिलेली आहे. अजित पवारांमुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता, असे असतानाही हर्षवर्धन पाटील यांनी भाजप […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंतप्रधान मोदींना कंस मामाची उपाधी देत राऊंतांचा टोला

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind kejriwal) यांना कथित मद्य घोटाळाप्रकरणी ईडीने अटक केली. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut )यांनी मोदींना कंस मामाची उपाधी देत टोला लगावला आहे. ते म्हणाले,कंस मामाला ज्यांची-ज्यांची भीती वाटत होती, त्यांना त्याने तुरुंगात टाकलं होतं. अगदी देवांनाही कंस मामाने तुरुंगात टाकलं होतं. पण त्याच […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘कोल्हापूरात शाहू महाराजांना वंचितचा पूर्ण पाठिंबा

 मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha )मतदारसंघात छत्रपती शाहू महाराज( Shahu Maharaj )यांना महाविकास आघाडीकडून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar )यांनी आज पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे . शाहू महाराज यांनी लोकसभेच्या रिंगणामध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. तसेच त्यांच्या प्रचार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

विजय शिवतारेंनी अजितदादांविरोधात दंड थोपटले;दादांच्या विरोधकांच्या भेटीवर धरला जोर

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी(Loksabha Election )सुरु असताना आता बारामती (Baramati )लोकसभा मतदारसंघात विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare)अजित पवार यांच्या विरोधात(Ajit pawar) दंड थोपटत त्यांच्याच विरोधकांच्या भेटीगाठीवर जास्त जोर धरला आहे . कोणत्याही परिस्थितीत बारामती लोकसभा लढायचीच असा निर्धार शिवतारेंनी केल्याने अजितदादांच्या अडचणीत नक्कीच वाढ होणार असल्याचे दिसत आहे.भोरचे अनंतराव थोपटे यांच्यानंतर आता इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

वंचित मविआसोबत आहे की नाही?, सस्पेन्स कायम? कोल्हापुरात शाहू छत्रपतींना वंचितचा पाठिंबा

मुंबई- महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं असतानाच, वंचित मविआत आहे की नाही, याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी सस्पेन्स कायम ठेवलेला आहे. २६ मार्चपर्यंत मविआच्या प्रस्तावाची वाट पाहणार असून त्यानंतर याबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र कोल्हापुरात शाहू छत्रपती यांना काँग्रेसकडून दिलेल्या उमेदवारीला त्यांनी पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. शाहू छत्रपतींना निवडून आणण्यासाठी वंचित ताकदीनिशी […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

बारामतीतला संघर्ष आणखी तीव्र, शिवतारेही रिंगणात, थोपटेंनंतर आता पवारांचा आणखी एक विरोधक गळाला?

बारामती- बारामती लोकसभा मतदारसंघातला संघर्ष तिहेरी होताना पाहायला मिळतोय. शरद पवार विरुद्ध अजित पवार या संघर्षात शिंदेंच्या शिवसेनेचे विजय शिवतारे हेही या मैदानात उतरलेले आहेत. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी बारामतीत लढत होणार हे स्पष्ट झाल्यानंतर पवार कुटुंबीयांकडून प्रचाराला सुरुवात झाली होती. मात्र त्यात शिवतारेंच्या एन्ट्रीमुळं ही लढत तिरंगी होणार असल्याचं स्पष्ट झालंय. शिवतारे […]