महाराष्ट्र ताज्या बातम्या

MNS with Mahayuti : मनसेच्या महायुतीमधील एंट्रीला मुहूर्त सापडेना

X: @ajaaysaroj राज ठाकरे आणि अमित शाह (Amit Shah) यांच्या हाय प्रोफाइल दिल्ली बैठकीला आता जवळपास ७२ तास उलटून गेले आहेत. महायुतीमधील (Mahayuti) डब्यांना आता मनसेचे इंजिन लागणार अशी चर्चा देशभर सुरू आहे. याच बैठकीचा पुढचा अध्याय म्हणून आज मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि खुद्द राज ठाकरे (Raj Thackeray) […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Solapur Lok Sabha : मोदींना इतका अहंकार की.. ते प्रभू श्रीरामांच्याऐवजी स्वतःची मूर्ती लावतील : प्रणिती शिंदेचा हल्लाबोल

X: @therajkaran लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी अयोध्येतील राम मंदिरावरून (Ayodhya Ram temple) बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, प्रभू श्रीराम सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहेत. परंतु रामासोबत काम देखील महत्त्वाचं आहे. धर्मासोबत कर्म देखील महत्त्वाचे आहे. मोदींना एवढा अहंकार आहे की, प्रभू श्रीरामांच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Kolhapur Lok Sabha : कोल्हापूरात उद्धव ठाकरें आणि शाहू महाराजांची गळाभेट, तब्बल अर्धा तास चर्चा

X: @therajkaran कोल्हापूर लोकसभेसाठी (Kolhapur Lok Sabha) श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांची कोल्हापुरात न्यू पॅलेसवर जाऊन भेट घेतली. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sangli Lok Sabha : सांगली लोकसभेसाठी वातावरण तापलं : उद्धव ठाकरेंच्या आधीच संजय राऊतांनी रणशिंग फुंकले

X: @therajkaran शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सांगली दौऱ्यापूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगली लोकसभेसाठी (Sangli Lok Sabha) रणशिंग फुकलं आहे. कोल्हापूरची जागा आमची असताना आम्ही ती हसत हसत सोडली, पण आता सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही, अशी भूमिका राऊत यांनी घेतली आहे. त्यामुळे सांगली लोकसभेची जागा आता नेमकी कोणाच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahayuti candidates : महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटणार? दिल्लीत आज महत्त्वाची बैठक

X: @therajkaran लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर झालेल्या आहेत. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका होणार असून पहिला टप्प्याचे मतदान 17 एप्रिलला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता महिनाही शिल्लक राहिलेला नाही. परंतु, महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे आता महायुतीतील (Mahayuti) जागा वाटपाचा तिढा हा दिल्लीतून सोडवला जाणार आहे. दिल्लीत आज भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Wardha Lok Sabha : “वर्ध्यात ‘पैलवाना’ विरुद्ध रिंगणात कोण? तडसांविरोधात मविआला उमेदवार सापडेना

X: @therajkaran लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने वर्ध्यातुन (Wardha Lok Sabha) विद्यमान खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांना पुन्हा एकदा संधी देत लोकसभेचं तिकीट दिलं आहे. तडस एकेकाळी पैलवान होते. त्यांच्याविरुद्ध महाविकास आघाडी (MVA) नेमके कुणाला रिंगणात उतरविणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हा मतदारसंघ महाविकास आघाडीत कधी काँग्रेस, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे जाणार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

MNS : यंदा एकही लोकसभेची जागा मिळणार नाही, मग अमित शाह-राज ठाकरेंमध्ये कशावर झाली डील?

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे महायुतीत सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यासाठी राज ठाकरे यांनी मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे एनडीएसोबत निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र भाजपकडून राज ठाकरेंना लोकसभेसाठी एकही जागा दिली जाणार नसल्याचं समोर आलं आहे. […]

ताज्या बातम्या जिल्हे महाराष्ट्र

कमळ की घड्याळ? छत्रपती उदयनराजे साताऱ्यातून कोणत्या चिन्हावर लढणार?, आज दिल्लीत होणार निर्णय

नवी दिल्ली – साताऱ्यातील राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले लोकसभेसाठी इच्छुक आहेत. भाजपाच्या चिन्हावर उदयनराजे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी साताऱ्यात राजेंचे समर्थक आणि मराठा समाजाकडून होतेय.उदयनराजेंना तिकीट मिळालं नाही तर त्यांनी स्वबळावर लढावं, असा आग्रह धरण्यात येतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर उदयनराजे भाजपा पक्षश्रेष्ठींशी चर्चेसाठी काल नवी दिल्लीत पोहचले आहेत. अमित शाहांची घेणार भेट […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

‘लाज वाटली पाहिजे, आमचे सगेसोयरे या म्हटलं की शेपूट घालून जातायेत’, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर जोरदार टीका

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाहा यांची भेट घेतल्यानंतर, मनसे महायुतीत जाणार, अशी जोरदार चर्चा रंगलेली आहे. मनसेनं दक्षिण मुंबई आणि शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघांची मागणी केल्याचंही सांगण्यात येतंय. राज ठाकरे यांच्या या भूमिकेचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटलेले आहेत. राज ठाकरेंनी मविआसोबत यावं, असं आवाहन सुप्रिया सुळेंनी केलं होतं. त्यातच […]

मुंबई जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजित पवार घेरले जातायेत का? शिवतारेंचा विरोध, कुटुंबात एकटे, शरद पवार मैदानात, नेमकं चाललंय काय?

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करुन बाहेर पडलेले राज्याचे तडफदार नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेरले जातायेत का, असा प्रश्न विचारण्यात येतोय. पहिल्यांदाच स्वबळावर मैदानात उतरलेल्या अजित पवारांना सगळ्याच आघाड्यांवर लढाई करावी लागत असल्याचं दिसतंय. बारामतीत शिवतारेंचं आव्हान अजित पवार यांचं होम ग्राऊंड अशी ओळख असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरणार आहेत. […]