महाराष्ट्र ताज्या बातम्या

तर गुन्हेगारीवर आळा बसेल…

X:  @abhaykumar_d  मराठवाड्यातील बीडच्या गुन्हेगारीवरून संपूर्ण महाराष्ट्रात रणकंदन माजले आहे. तसे पहिले तर मराठवाड्यात खरोखरच गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गुन्हेगारी वाढण्यामागे वेगवेगळी कारणे असतात. परंतु त्याच गुन्ह्यांना रोखण्यासाठी योग्य नियोजन व खरी हिम्मत दाखविली तर गुन्हेगारी नक्कीच थांबू शकते. वाढलेली गुन्हेगारी केवळ मराठवाड्यापूरती सीमित नाही. तर संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रकार दिसून येतो. मुख्यमंत्री […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण

जरांगे फॅक्टर रोखण्यासाठी रावसाहेब दानवेंची राज्यसभेवर वर्णी ?

X : @MilindMane70 मुंबई – लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) राज्यातील मराठवाड्यासह, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा फॅक्टरमुळे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मराठा समाजातील (Maratha community) नेत्याला बळ द्यावे लागेल, याची जाणीव भाजपा पक्षाला झाल्याने रावसाहेब दानवे (Raosaheb […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची स्नूषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या भाजपप्रवेशाने या तीन जिल्ह्यांची राजकीय गणितं बदलणार? काँग्रेसला मोठा धक्का

लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर आज शनिवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काल शुक्रवारी, २९ मार्च रोजी डॉ. अर्चना यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतरच अर्चना या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. मागील महिन्यात शिवराज पाटील चाकूरकर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Buldhana Lok Sabha : बुलढण्यात आमदार गायकवाड यांचा अर्ज दाखल, शिवसेनेत खळबळ, खासदार जाधवांना आव्हान

X: @ajaaysaroj मुंबई : बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी आज लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी शिवसेनेचे बुलढाणा तालुकाध्यक्ष धनंजय बोराटे, शहराध्यक्ष गजेंद्र दांडे उपस्थित होते. त्यामुळे पक्ष संघटनेच्या पाठिंब्यावरच खासदार प्रतापराव जाधवांना डावलून हा अर्ज दाखल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेतूनच गायकवाड यांना जाधव यांच्या विरोधात […]

ताज्या बातम्या लेख

विकलांग काँग्रेसला भविष्य तरी काय?

X: @therajkaran भारतात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करून मोदी सरकारने खूप मोठी उपलब्धता मिळविली आहे. यापूर्वी राम मंदिर तसेच कलम ३७० हटवून भाजपने एक वेगळाच चमत्कार करून दाखविला. यामुळे देशात भाजप अधिक शक्तिशाली होण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने केलेले हे काम तरुणांना तसेच भाजप धार्जिण्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी पुरेसे ठरत आहे. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आर्थिक नियोजन बिघडल्याने पुरवणी मागण्या फसणार – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

X : @NalavadeAnant मुंबई: प्रत्येक अधिवेशनात सरकारला सातत्याने पुरवणी मागण्या सादर कराव्या लागत आहेत, यावरून राज्यातील आर्थिक नियोजनाची शिस्त बिघडली असल्याचे सिद्ध होते, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी आज ६ लाख २ हजार ०८ कोटी रुपयांचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प मांडला. तर पावसाळी अधिवेशनात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

Maratha Reservation : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद

जालना मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्यभरात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यात पुढील १० तास इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छं. संभाजीनगर विभागातील सर्व आगारातील एसटी […]

महाराष्ट्र

सन २०२५ पर्यंत ७ हजार मेगावॅट क्षमतेची सौर उर्जा निर्माण करणार : राज्यपाल रमेश बैस  

X : @therajkaran मुंबई: राज्यातील कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०”, सुरु करण्यात आली आहे. याद्वारे सन २०२५ पर्यंत अंदाजे ७ हजार मेगावॅट क्षमतेचे सौर उर्जा (solar power) निर्माण करून किमान ३० टक्के कृषी वीज वाहिन्यांचे सौर उर्जाकरण करण्याचे उद्दिष्ट आहे, असे राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठवाड्यात महाविद्यालय वाटपात मंत्री चंद्रकांत दादांकडून राष्ट्रवादीच्या आमदारांना झुकते माप

@therajkaran छत्रपती संभाजीनगर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाविद्यालय वाटप करत असताना मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या संस्थांना झुकते माप दिले आहे. यामुळे भाजप समर्थक तसेच इमाने इतबारे शिक्षण देऊ पाहणाऱ्या अनेक संस्थांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.  विशेष म्हणजे विधी महाविद्यालय वाटप करत असताना न्याय देऊ पाहणाऱ्या संस्थांवरच अन्याय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठवाड्यात काँग्रेस नामशेष ! 

By: डॉ.‌ अभयकुमार दांडगे नांदेड: अशोक चव्हाण यांच्या राजीनामामुळे मराठवाड्यात काँग्रेस संपली आहे.‌ भाजपचे चाणक्यकार व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय जादू मराठवाड्यात चालली असून अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये आणण्याचे त्यांचे प्रयत्न सार्थक ठरत आहेत.  काँग्रेस पक्षात राहून आपले उरलेसुरले राजकीय वर्चस्व लयाला जाईल हे लक्षात आल्यामुळे अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेशाशिवाय पर्याय शिल्लक […]