मुंबई ताज्या बातम्या

वसई -भाईंदर रो -रो सेवेचा बुधवारी शुभारंभ

वसई -भाईंदर रो -रो सेवेचा बुधवारी शुभारंभ  X : @milindmane70 मुंबई: वसई, विरार, नालासोपारा या परिसरातील नागरिकांची मुंबई व ठाण्याकडे येतांना होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने 20 फेब्रुवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर वसई ते भाईंदर रो रो प्रवासी फेरीबोट सेवा सुरू केली जात आहे.  महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी दिलेल्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

नियम धाब्यावर बसवून डान्सबार सुरू, पोलिसांचेच संरक्षण; वडेट्टीवारांचा हल्लाबोल

मुंबई मुंबईमध्ये ऑर्केस्ट्राच्याआड सर्रास डान्स बार चालवले जात आहेत. नियम धाब्यावर बसवून पहाटे पाचपर्यंत डान्सबार सुरू आहेत. मुंबईतील या डान्सबारना पोलिसांचेच संरक्षण आहे. या डान्सबारवर छापे टाकून कडक कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. वडेट्टीवार म्हणाले की, बारचालकांनी सिंडिकेट तयार केले असून, सिंडिकेटमधील बार चालक महिन्याला लाखो रूपये जमा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘निवडणुकांआधी महायुतीत गुंडांची भरती जोरात’; शिंदे, पवार यांचे फोटो ट्विट करीत वडेट्टीवारांची जोरदार टीका

मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा फोटो समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. आतापर्यंत एकनाथ शिंदेंचे सुपूत्र श्रीकांत शिंदेंचा फोटो कुख्यात गुंड हेमंत दाभेकर, अजित पवारांचा फोटो गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असिफ मुहमंद इक्बाल शेख आणि अजित पवारांचे सुपूत्र पार्थ पवार यांचा फोटो गुंड गजा मारणे याच्यासोबत समोर आला होता. काही दिवसांपूर्वी भाजप […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महालक्ष्मी रेसकोर्सवर 100 कोटींचा घोड्यांचा तबेला बांधणार; घोडे श्रीमंतांचे, यासाठी जनतेचे पैसे का? ठाकरेंचा सवाल

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत सरकारला धारेवर धरलं. या पत्रकार परिषदेत कोस्टल रोडबरोबरच महालक्ष्मी रेसकोर्सचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. कोस्टल रोडचं काम आमचं आहे, उद्धव ठाकरेंचं ते स्वप्न होतं. मात्र अद्याप ते काम पूर्ण झालेलं नाही तरीदेखील केवळ निवडणुकांसाठी उद्घाटनाचा घाट घातला जात आहे, अस घणाघात आदित्य […]

मुंबई

……तरं हा काय बापाचा पैसा आहे काय….?

X : @anant-nalavade प्रदेश काँग्रेसचा सरकारला संतप्त सवाल….! सरकार विरोधकांशी सूडबुद्धीने वागते हे काही नवे नाही, विरोधी पक्षांची सर्वबाजूंनी कोंडी करण्याचा भाजपा सरकार सातत्याने प्रयत्न करत असते. आता तरं निधी वाटपातही भेदभाव करण्याचे प्रकारही उघड झालेले असून, मुंबईतील केवळ सत्ताधारी पक्षांच्याच आमदारांना ५०० कोटी रुपयांची खैरात करणे व विरोधी पक्षांच्या एकाही आमदाराला एक फुटकी कवडीही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

लोकसभेसाठी दक्षिण मुंबईत भाजपचं ठरलं, ना मंगलप्रभात लोढा ना राहुल नार्वेकर, कोणाची लागली वर्णी?

मुंबई लोकसभा निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली असून पक्षश्रेष्ठींसोबत नावांची चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील सहाही मतदारसंघ सर्व पक्षांसाठी महत्त्वपूर्ण आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला आणि उच्चभ्रू परिसर असलेला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या मतदारसंघातून राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांना तिकीट दिलं जाणार असल्याची चर्चा होती. मात्र […]

महाराष्ट्र

आनंद वृद्धाश्रमातील मान्यवरांनी अनुभवले सुखाचे क्षण

X: @therajkaran मुंबईतील विश्वभरारी फाऊंडेशनच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरावड्याचे औचित्य साधून पालघर येथील आनंद वृद्धाश्रमात मराठी कविता, गाणी, अभिवाचन तसेच अन्य उपक्रमांनी ज्येष्ठ नागरिकांसमवेत विरंगुळ्याचे क्षण अनुभवले. संस्थेच्या अध्यक्ष लता गुठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला. आनंद वृद्धाश्रम सेवा ट्रस्टच्या प्रमुख मनिषा आणि प्रदीप कोटक हेही यावेळी सहभागी झाले होते. वयाच्या ६० नंतर प्रत्येकाचे […]

मुंबई

मुंबई महानगरालिका आयुक्तपदी भूषण गगराणी यांची वर्णी लागणार?

X : Rav2Sachin मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकऱ्यांपैकी एक समजले जाणारे राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांची मुंबई महानगरालिका आयुक्त पदी वर्णी लागणार आहे, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गगराणी यांची मुंबई महानगरालिका आयुक्तपदी वर्णी लावणे हा याच रणनीतीचा भाग म्हणून पाहिले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी भूषण गगराणी यांची वर्णी लागणार?

By सचिन उन्हाळेकरX : Rav2Sachin मुंबई उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकऱ्यांपैकी एक समजले जाणारे राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांची मुंबई महानगरालिका आयुक्त पदी वर्णी लागणार आहे, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गगराणी यांची मुंबई महानगरालिका आयुक्तपदी वर्णी लावणे हा याच रणनीतीचा भाग म्हणून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटलांवर होणार मुंबईत फुलांचा वर्षाव, पालिकेला दिले आदेश

मुंबई मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीहून निघालेला मराठा बांधव आज नवी मुंबईत मुक्काम करणार आहे. मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला उद्यापर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. मोठ्या संख्येने सुरू असलेल्या मराठा बांधवांच्या आंदोलनामुळे राज्य सरकार कात्रीत सापडलं आहे. असं असतानाही मुंबईत प्रवेश केल्यानंतर मनोज जरांगे पाटलांचं स्वागत करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून जरांगे पाटलांवर फुलांचा वर्षावही केला जाणार […]