काँग्रेसमध्ये अनेक सुपारीबहाद्दर : प्रकाश आंबेडकरांच काँग्रेसवर टीकास्त्र
X: @therajkaran मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी इचलकरंजी येथील जाहीर सभेत बोलताना मोदी आणि भाजपासह (BJP) काँग्रेसवरही (Congress) टीकास्त्र सोडल आहे. एकीमध्ये बिघाड करणं हा काँग्रेसचा अजेंडा आहे, कारण त्यांच्यातील एक मुख्यमंत्री गेला आहे, आता दुसरा मुख्यमंत्री राहिला आहे. अशातच माजी मुख्यमंत्र्यांना राज्यपाल पदाची ऑफर देण्यात आली आहे. काँग्रेसच्या एकीमध्ये […]