अखेर व्हायचे ते झाले… शरद पवार ठाकरे बंधूंसोबत!
मुंबई– मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवायचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला आज स्पष्ट फटका बसला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण केंद्रातील बैठकीत थेट घोषणा करत आपला पक्ष उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेसोबत निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसने अलीकडेच ’मनसे नको’ अशी अट ठेवत महाविकास आघाडीचा […]








