महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ, हीच मोदी गॅरंटी : शरद पवारांचा मोदींवर घणाघात

X: @therajkaran मुंबई: लोणावळ्यात पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर शब्दात टीका केली. मोदी सरकारने आश्वासन आणि दुसऱ्यावर टीका करणं यापलीकडे काय केलं आहे? शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आलीय, हीच मोदींची गॅरंटी आहे, अशा शब्दात पवार यांनी मोदी यांच्यावर टीका केली. निवडणूक आयोगाने पक्ष […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

महायुतीत भाजपाला 32 पेक्षा जास्त जागा, शिवसेना, राष्ट्र्वादीला किती? उद्या अजित पवार दिल्लीत

नवी दिल्ली – महायुतीच्या जागावाटपावर येत्या एक ते दोन दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. अमित शाहा यांच्या मुंबई दौऱ्यात झालेल्या चर्चेनंतर बुधवारी संध्याकाळी भाजपाच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत भाजपा उमेदवारांची नावं फायनल झाल्याचं सांगण्यात येतंय. अमित शाहा आणि जे पी नड्डा यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक आज उद्यात दिल्लीत होणार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

…… हे संजय राऊतासारख्या तीनपट माणसाला काय सांगायचं : नितेश राणेंचा टोला

X: @therajkaran मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राऊतांनी केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता नितेश राणे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. नितेश राणे म्हणाले, अमित शाह, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आदित्य आणि रश्मी ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याची चर्चा, दीपक केसरकर यांचा काय दावा?, संजय राऊत म्हणाले…

मुंबई – आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची चर्चा सध्या सुरु आहे. यातच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय. ही चर्चा सुरु असताना उद्धव ठाकरे गप्प का, असा सवाल केसरकर यांनी केलाय. उद्धव ठाकरे भाजपाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. यातूनच आदित्य […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

‘मैं हूं चौकीदार’ नंतर आता ‘मोदी का परिवार’ :भाजपची खास मोहीम 

X: @therajkaran मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी खास मोहीम आखण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J P Nadda), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी व मंत्र्यांनी अचानक सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर (X) प्रोफाइलच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदी यांची धावती नांदेड भेट

By: Abhaykumar Dandge X : @therajkaran नांदेड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज धावती नांदेड भेट झाली. त्यांचे आज नांदेडमध्ये श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळावर स्वागत करण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या खासदारांसोबत तसेच आमदारांसोबत मोदी यांनी हितगूज साधून नांदेड जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती व निवडणूक तयारीवर चर्चा केली. कॉँग्रेसमधून भाजपवासी झालेले आणि लगेचक राज्य सभेच्या सदस्य पदाची लॉटरी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा, भाजपाच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाच नेत्याचा समावेश, तिकिट थेट उत्तर प्रदेशातून

नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीच्या 195 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता येत्या 10 ते 15 दिवसांत लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच उमेदवार यादी जाहीर करत भाजपानं कुरघोडी केल्याचं मानण्यात येतंय. देशातील 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील भाजपा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. मात्र महाराष्ट्राचा समावेश या यादीत नाही. मात्र महाराष्ट्रातील एकमेव […]

महाराष्ट्र

मविआच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय २७ फेब्रुवारीला !

X : @NalavadeAnant मुंबई: लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) एकत्रीतपणे सामोरे जाणार असून जागा वाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आले आहे. जागा वाटपावरून मविआत (MVA) कोणतेही मतभेद नसून काँग्रेस राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर २७ व २८ फेब्रुवारीला मविआची बैठक होत आहे, त्या बैठकीतच जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, असे स्पष्टीकरण पक्षाचे राज्य प्रभारी रमेश […]

महाराष्ट्र

कोकणात नाणारला परप्रांतियांना जमिनी घेण्यास उद्धव ठाकरे यांनीच मदत केली

शिवसेना सचिव आमदार किरण पावसकर यांचा गौप्यस्फोट….! X : @NalavadeAnant मुंबई: कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात ज्या नाणार रिफायनरिला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना सक्त विरोध करून तो प्रकल्पच रद्द केला, त्याच सरकारमधील शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तेथील जमिनी घेण्यासाठी त्यांच्या गुजराती आणि मारवाडी लोकांना प्रवृत्त तर केलेच पण त्यांच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

रामभक्तांच्या सोहळ्यात अशोक चव्हाण यांची गुगली

By Abhaykumar Dandge X: @therajkaran नांदेड: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी नांदेड शहरात मोठे बॅनर लावून राम भक्तांना शुभेच्छा दिल्या. प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यात राम भक्तांना शुभेच्छा देऊन अशोक चव्हाण यांनी एक राजकीय गुगली टाकली. एकीकडे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी अयोध्येत रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याला जाण्याचे टाळलेले असताना माजी मुख्यमंत्री व […]