संसदेत अमोल कोल्हे कडाडले, जबरदस्त कविता सादर करून सरकारवर साधला निशाणा
नवी दिल्ली सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा अंतरिम अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी मांडण्यात आला आहे. दरम्यान, या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी सादर केलेली एक कविता मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी अमोल कोल्हेंनी आपल्या मतदारसंघातून प्रश्न संसदेसमोर मांडले. देशातील प्रत्येकाला भयमुक्त जगण्याचा अधिकार आहेशिरूर […]









