अकोल्यात डॉक्टर Vs वकील; प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसकडून कोणता उमेदवार?
अकोला : प्रकाश आंबेडकर स्वत: अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. आता काँग्रेसने त्यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. मविआमधील चर्चा फिस्कटल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र चूल मांडली. यामुळे मविआतील मतांचं विभाजन होईल हे निश्चित. मात्र असं असलं तरी अकोल्यातून काँग्रेसकडून सोमवारी रात्री डॉ. अभय पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर याना पाठिंबा […]









