धैर्यशील मानेंच्या उमेदवारीवर टांगती तलवार ; मातोश्री निवेदिता मानें रिंगणात ?
मुंबई : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे . शिंदेच्या शिवसेनेकडून हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांना उमेदवारी देण्यात आली आहे . मात्र त्यांच्या नावाला भाजपचा विरोध लक्षात घेता हे त्यांची उमेदवारी बदलण्याची वेळ आता शिंदेच्या शिवसेनेवर आली आहे .त्यामुळे आता धैर्यशील मानेंच्या ठिकाणी त्यांच्या आई माजी खासदार निवेदिता माने (Nivedita […]









