ताज्या बातम्या महाराष्ट्र

गिरीश महाजनांसमोर रक्षा खडसे आणि भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये वाद, रक्षा खडसेंच्या उमेदवारीला का होतोय विरोध?

जळगाव : रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, जळगाव भाजपातील अंतर्गत खदखद समोर आलीय. एका बैठकीत खासदार रक्षा खडसे आणि एका भाजपा कार्यकर्त्यात झालेल्या वादाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. भाजपाच्या खासदार असतानाही गिरीश महाजनांचं नाव न घएता, रक्षा खडसे या एकनाथ खडसेंचं नाव का घेतात असा आक्षेप नोंदवण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यातील भाजपाच्या बैठकीतला हा व्हिडीओ सध्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांसमोर नवं संकट, आता शिवतारेंनंतर मराठा क्रांती मोर्चाही मैदानात

बारामती- बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार या सामन्यात आणखी चुरस पाहायाला मिळणार आहे. यापूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीतून अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलंय. यातच आता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनंही या मतदारसंघात उमेदवार दिला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. मराठा क्रांती मोर्चाचा काय निर्णय? लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एक उमेदवार देणार असल्याचं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

कोकणातला राजकीय शिमगा सुरुच, महायुतीची उमेदवारी कुणाला? अद्यापही गुलदस्त्यात; राणे-जठार की सामंत सगळेच वेटिंगवर

मुंबई- कोकणात शिमगोत्सवाला विशेष महत्त्व आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच चाकरमानी शिमगोत्सवाला गर्दी करताना दिसले. शिमगोत्सवाच्या या उत्सवात आणि उत्साहात, कुजबूज होती ती लोकसभा निवडणुकीची. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीची उमेदवारी कुणाला मिळणार, याची चर्चा सगळशीकडं रंगल्याचं पाहायला मिळालंय. राज्यात भाजपाच्या २३ उमेदवारांची यादी जाहीर झाली असली तरी अद्यारपही रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार कोण, हा सस्पेन्स मात्र कायम दिसतोय. शिमगोत्सवाच्या निमित्तानं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नाशिकच्या महायुतीच्या जागेसाठी छगन भुजबळ यांचं नाव आघाडीवर, ओबीसी नेते म्हणून भुजबळांना संधी मिळणार ?

नाशिक- नाशिक लोकसभेच्या जागेवारुन महायुतीत तिढा आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे या ठिकाणाहून पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. दोन दिवसांपूर्वी उमेदवारी मिळावी यासाठी हेमंत गोडसे यांनी ठाण्य़ात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर जोरदार शक्तिप्रदर्शनंही केलं. त्यानंतर नाशिकमध्ये भाजपाच्या देवयानी फरांदे यांनीही भाजपाही या मतदारसंघासाठी आग्रही असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. भाजपानंही या मतदारसंघावर दावा सांगितलेला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Big News : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रद्द

मुंबई : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रद्द करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची घोषणा केली तेव्हाच निवडणूक आयोगाकडून अकोला विधानसभा पोटनिवणुकीची घोषणा करण्यात आली होती. अकोला विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं २०२३ च्या नोव्हेंबर महिन्यात निधन झालं. त्यामुळे ही जागा रिक्त आहे. निवडणूक […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आता पवार व ठाकरेंनी आंबेडकरांचा प्रस्ताव मान्य करावा – नाना पटोले

X : @nalavadeanant मुंबई: महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दोन जागांवर अजून निर्णय झालेला नसून त्यावर चर्चेतून लवकरच मार्ग निघेल. मात्र आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे. सांगली व भिवंडी या काँग्रेसच्या परंपरागत जागा असून या जागांवर पक्षाकडे चांगले उमेदवारही आहेत. परंतु, सांगलीत जे झाले ते बरोबर झाले नाही, अशा कानपिचक्या देत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मविआचा पाठिंबा घेऊ पण आघाडीत येणार नाही ;एकला चलोची भूमिका घेणाऱ्या शेट्टींचा सूर बदलला

मुंबई : लोकसभा निवडणुकीत एकला चलो रे ची भूमिका घेतलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी स्वबळावर लढण्याचा सूर आता बदलला आहे .महाविकास आघाडीला भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल तर त्यांनी हातकणंगले मतदारसंघात (Hatkanangale loksabha )उमदेवार न उभा करता मला पाठींबा जाहीर करावा असे ते म्हणाले . तसेच मी पाठींबा घ्यायला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांची अस्तित्वासाठी रविकांत तुपकरांचा एल्गार ; लोकसभेच्या रिंगणात अपक्ष निवडणूक लढवणार

मुंबई :शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar)गोरगरीब,शेतकरी, कष्टकरी, शेतमजुरांसाठी बुलढाणा लोकसभेच्या (Buldhana LokSabha) रिंगणात अपक्ष निवडणूक लढवणार आहेत . येत्या २ एप्रिल रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सातगावमध्ये त्यांनी निर्धार मेळाव्यात याची घोषणा केली होती. रविकांत तुपकर यांनी लोकाग्रहास्तव लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली असल्याचं त्यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा आम्हाला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भुजबळांना महायुतीचा राष्ट्रीय पातळीवरील ओबीसी चेहरा म्हणून प्रोजेक्ट करणार

X: @ajaaysaroj मुंबई: नाशिक लोकसभा सीटवर छगन भुजबळ यांनी दावा सांगितला आहे. शिवसेनेएवढ्याच जागा राष्ट्रवादीला देखील देण्यात याव्यात असा आग्रहही त्यांनी केला आहे. या मागणीनंतर, केवळ लोकसभेतच नाही तर इतर बाबतीतही राष्ट्रवादी पक्षाचा योग्य मान ठेवला जाईल, असा विश्वास भाजप नेत्यांनी अजित पवारांना दिला असून त्याचाच एक भाग म्हणून ज्येष्ठ नेते भुजबळ यांना महायुतीचे राष्ट्रीय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवतारेंना बाहेरचा रस्ता ; शिंदेच्या शिवसेनेतून पक्षाच्या शिस्तभंगाची नोटीस पाठवली जाणार

मुंबई : शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी काहीही झालं तरी बारामती लोकसभा लढणार आणि जिंकणारच असा निर्धार केला आहे . मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवतारेंना आपल्याला युतीधर्म पाळला पाहिजे, असा सल्ला दिला होता. मात्र, बारामती ही मला नियतीने दिलेली असाईनमेंट आहे, अस प्रतिउत्तर शिवतारेंनी दिल्यानंतर अखेर शिंदे गटाकडून विजय […]