‘माझ्या आईनं मंगळसूत्र या देशासाठी बलिदान केलं’; प्रियंका गांधींनी पीएम मोदींना सुनावलं!
नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी मंगळवारी पंतप्रधानांवर पलटवार केला आहे. बंगळुरूमध्ये रॅली दरम्यान प्रियंका गांधी म्हणाल्या, ‘दोन दिवसांपासून म्हटलं जात आहे की, काँग्रेस तुमचं मंगळसूत्र, तुमचं सोनं हिसकावण्याचा प्रयत्न करीत आहे. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर ५५ वर्षांपर्यंत काँग्रेसचं सरकार होतं. त्यावेळी कोणी कोणाचं सोनं, मंगळसूत्र हिसकावून घेतलं नाही. युद्धादरम्यान इंदिरा गांधी यांनी […]









