ताज्या बातम्या महाराष्ट्र

Raju Shetti  : राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर खलबतं

X: @therajkaran लोकसभा निवडणुकीची )Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झालेली असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आज मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली.  हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील (Hatkanangale Lok Sabha) जागेबाबतचा अजूनही सस्पेन्स कायम आहे. महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी (Swabhimani […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Ambadas Danve : मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक.. गद्दारी करणार नाही : अंबादास दानवे

X: @therajkaran विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve)  शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना जोर आला आहे. त्यावर दानवे यांनी म्हटले आहे की, मी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा शिवसैनिक आहे. मी सत्ता आणि खुर्चीसाठी हपापलेला नाही. उद्या मला पक्षाने सगळं सोडायला सांगितलं तर मी तयार आहे. मी निवडणुकीसाठी गद्दारी करणार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

क्राऊड पुलर राज ठाकरेंना युतीसोबत घेण्याचे प्रयत्न

 मनसेचे इंजिन दिल्लीत धडकणार का? X: @therajkaran लोकसभेबाबतची (Lok Sabha elections) भूमिका लवकरच जाहीर करू असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अनेक वेळा सांगितले असले तरी मनसेने (MNS) लोकसभा निवडणुकीतच महायुतीसह (Mahayuti) संसार थाटावा यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच (Shiv Sena) जास्त उत्सुक आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मनसे सोबत आलीच तर राज ठाकरे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Jalgaon Lok Sabha : “संधीचं सोनं करणार” : ठाकरे गटाच्या ललिता पाटील यांचा निर्धार 

X: @therajkaran लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) जळगाव लोकसभा मतदारसंघ (Jalgaon Lok Sabha) जिंकण्याचा दावा करण्यात येतोय. काहीच दिवसांआधी ॲड. ललिता पाटील (Adv Lalita Patil) यांनी त्यांच्या समर्थकांस शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. जळगावमधून लोकसभेसाठी ललिता पाटील या उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. पहिल्यांदा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेस-शिवसेनेत जागांवरुन मतभेद – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

X: @therajkaran काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यामध्ये 10 जागांवरून मतभेद आहेत, त्या जागा काँग्रेसही मागत आहे आणि शिवसेना (उध्दव ठाकरे) मागत आहेत. त्यांच्या अनेक चर्चा झाल्या पण ते एकमेकांना जागा सोडायला तयार नसल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. ते अमरावती येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.  आंबेडकर म्हणाले, […]