Lok Sabha elections : शिवसेनेचे तीन मंत्री लोकसभा निवडणूक लढवतील : संजय शिरसाटांचा दावा
X: @therajkaran भाजपने महाराष्ट्रातील पहिल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर करून पाच लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election) धक्कातंत्राचा वापर केला आहे. आता यावरून शिवसेनेचे तीन मंत्री केंद्रात जाणार असल्याचे वक्तव्य शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केले आहे. सांदीपान भुमरे (Sandipanrao Bhumre) हे संभाजीनगर मधून तर तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे धाराशिवमधून लोकसभा लढवणार असल्याची […]









