महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sena on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा पीए पैसे घेऊन पद विकतो!

शिंदेसेना – भाजपचे गंभीर आरोप X : @therajkaran मुंबई – विधानसभा निवडणूक (Assembly polls) जसजशी जवळ येत आहे, तसतसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (UBT Sena) आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे काळे कारनामे बाहेर येत आहेत. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Shiv Sena MLA Sanjay Shirsat) यांच्यासह माजी खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय निरुपम (Sanjay Nirupam) आणि भाजप नेते आशिष […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

UP तील नेत्यानंतर पंकजा मुंडेंचा व्हिडिओ, राज्यघटना बदलण्याच्या मुद्द्यावरुन मविआने भाजपला घेरलं!

मुंबई : उत्तर प्रदेशातील खासदार लल्लू सिंह यांच्या वक्तव्याने भाजप कोंडीत सापडला आहे. सरकार 272 खासदारांच्या बळावर सत्तेवर येते, परंतू देशाची राज्यघटना बदलण्यासाठी केवळ दोन तृतीयांश जागा हव्या असल्याचं वादग्रस्त वक्तव्य सिंह यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर कडाडून टीका केली जात आहे. संविधान बदलण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या मुद्द्यावरुन इंडिया आघाडीकडून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरे गटाच्या सुषमा अंधारें अडचणीत ; राज्य बालहक्क संरक्षण आयोगाकडून तक्रार दाखल

मुंबई : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडली जात नाही. याच पार्श्वभुमीवर आता ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma andhare) यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे . दोनच दिवसांपूर्वी वर्ध्याचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या सूनबाई पूजा […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

भाजपा खासदार रामदास तडस यांच्याकडून छळ, सून पूजा तडस यांचा खळबळजनक आरोप, खडस यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी

नागपूर – वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह आहेत. रामदास तडस यांची सून पूजा तडस याही निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या पूजा तडस यांनी आज सुषमा अंधारेंसोबत पत्रकार परिषद घेतली. घरात पूजा तडस आणि त्यांच्या बाळाचा छळ होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्याय द्यावा अशी […]

ताज्या बातम्या जिल्हे महाराष्ट्र मुंबई

‘विनोद तावडेंकडून फडणवीस चितपट’, खडसेंच्या घरवापसीच्या निमित्तानं काय चर्चा?

मुंबई- एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही म्हणजेच भाजपात परतणार आहेत. येत्या १५ दिवसांत नवी दिल्लीत जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचंही खडसेंनी स्पष्ट केलंय. दुसरीकडं प्रदेश पातळीवर याबाबत चर्चा झालीये का, याबाबत त्यांनी मौन बाळगलंय. दुसरीकडे तुटक प्रवेश नको, असं सूचक विधान भाजपा प्रदेशाध्यक्षांनी केलंय. तर विनोद तावडे यांनी फडणवीस यांना चितपट केल्याची प्रतिक्रिया […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरेची तोफ धडाडणार ; उद्धव ठाकरें , आदित्य ठाकरेंच्यासह ४० जणांचा प्रचार यादीत समावेश

मुंबई : शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लोकसभेसाठी जोरदार कंबर कसली असून याआधी त्यांनी 17 उमेदवारांची यादी जाहीर केली होती .त्यानंतर आज शिवसेना स्टार प्रचारकांची( star campaigners List of Thackeray group )यादीही जाहीर करण्यात आली आहे. त्यात 40 जणांचा समावेश आहे.. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे ( Aditya […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

Kalyan Lok Sabha : कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे विरोधात सुषमा अंधारे?

X : @milindmane70 मुंबई: कल्याण लोकसभा मतदारसंघ (Kalyan Lok Sabha constituency) निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (MP Dr Shrikant Shinde) यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मतदारसंघातील दलित व बहुजन समाजाची मते निर्णायक ठरणार असल्याने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Video : ‘जर केली नसती सुरत गुवाहाटी, तर कशाला झाली असती दाटीवाटी’; सुषमा अंधारेंचा टोला

मुंबई शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओत एकाच गाडीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हे मागच्या सीटवर आणि एकनाश शिंदे गाडी चालवताना दिसत आहेत. मात्र मागे चक्क चौघेजणं बसल्याने त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यांना दाटीवाटीने बसावे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आ. प्रविण दरेकर यांचा सुषमा अंधारेंच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव?

X : @NalavadeAnant नागपूर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात केलेल्या आरोपावरून हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी सभागृहात भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर चांगलेच आक्रमक झाले. कोणतीही शहानिशा न करता उपसभापतींचा अवमान करणाऱ्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव (Breach of Privilege motion) दाखल करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी बुधवारी […]