मिलिंद देवरांनी का सोडला काँग्रेसचा हात? उद्धव ठाकरेंशी काय आहे संबंध?
मुंबई काँग्रेसचे युवा नेता मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडून एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामागे उद्धव ठाकरेंचा संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात पार पडला होता. या मेळाव्यात आमदार आदित्य ठाकरेंनी मार्गदर्शन केलं होतं. सध्या या लोकसभा […]